ERO 273 Kagal

ERO 273 Kagal sveep programme

राष्ट्रीय मतदार दिवस 2025 मतदार जनजागृती फेरी  व  निवडणूक कामकाज सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन मा. श्री प्रसाद चौगुले, ...
25/01/2025

राष्ट्रीय मतदार दिवस 2025
मतदार जनजागृती फेरी व निवडणूक कामकाज सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन मा. श्री प्रसाद चौगुले, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राधानगरी कागल उपविभाग व मा. श्री.अमरदिप वाकडे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कागल व मा.श्री शेळकंदे नि.ना. तह. रावसाहेब यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक निवडणूक कर्मचारी व पत्रकार यांचा सन्मान केला

 #विधानसभा निवडणूक 2024 २७३ कागल विधानसभा मतदारसंघात राज्यात दुस-या  क्रमांकाच् मतदान 82.51%सर्व मतदारांचे आभार व अभिनंद...
21/11/2024

#विधानसभा निवडणूक 2024
२७३ कागल विधानसभा मतदारसंघात
राज्यात दुस-या क्रमांकाच् मतदान 82.51%
सर्व मतदारांचे आभार व अभिनंदन

लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
26/06/2024

लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना १५० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत  २७३ कागल विधानसभा मतदारसंघमतदान टक्केवारी  ७५.३१%सर्व...
09/05/2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत
२७३ कागल विधानसभा मतदारसंघ
मतदान टक्केवारी ७५.३१%
सर्व मतदारांचे अभिनंदन व आभार .

.
05/04/2024

.

खोटा दावा: व्हॉट्स ॲपवर एक संदेश प्रसारित केला जात आहे की सरकारी कर्मचारी टपाली मतदानाद्वारे त्यांचे मत देऊ शकत नाहीत.

वास्तविकता: संदेश दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेले पात्र अधिकारी नियुक्त मतदार सुविधा केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात.

   CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar
29/02/2024



CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar

    CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar Amardip Wakade Rushiket Shelke Sandip Kale Sandi...
29/02/2024



CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar Amardip Wakade Rushiket Shelke Sandip Kale Sandip Kale Mrigendra Halabe

CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar
26/02/2024

CeoMh Maharashtra DEO Kolhapur Sushantkiran Bansode Vinay Koulavkar

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम पत्रिका 273 कागल विधानसभा मतदारसंघ Deo Kolhapur CeoMh Maharashtra
24/01/2024

राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम पत्रिका 273 कागल विधानसभा मतदारसंघ
Deo Kolhapur CeoMh Maharashtra

Address

Kagal
416216

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 273 Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 273 Kagal:

Share