23/07/2026
📢 MPSC Group C Bharti 2026 | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
🔥 MPSC मार्फत तब्बल 5707 पदांची मेगा भरती
📌 जाहिरात क्र.: 017/2026
📌 एकूण जागा: 2619 + 3088 = 5707
📝 परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━
📋 पदांचे तपशील:
🔹 उद्योग निरीक्षक – 09
(उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
🔹 तांत्रिक सहायक – 03
(वित्त विभाग)
🔹 कर सहायक – 282
(वित्त विभाग)
🔹 सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क – 461
(गृह विभाग)
🔹 लिपिक-टंकलेखक – 1864
(मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये)
🔹 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क – 1539
(महसूल व वन विभाग)
🔹 वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क – 11
(राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई)
🔹 सहायक अधीक्षक, गट-क – 11
🔹 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क – 254
(कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग)
🔹 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
• नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय – 230
• अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – 155
• आदिवासी विकास विभाग – 69
• महसूल व वन विभाग – 490
🔹 लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – 339
🎯 एकूण पदसंख्या: 5707
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎓 शैक्षणिक पात्रता:
✅ उद्योग निरीक्षक – इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
✅ तांत्रिक सहायक – कोणत्याही शाखेतील पदवी
✅ कर सहायक – पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
✅ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी
✅ लिपिक-टंकलेखक – पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
✅ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) – कोणत्याही शाखेतील पदवी
✅ वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल – कोणत्याही शाखेतील पदवी
✅ सहायक अधीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी
✅ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी – B.F.Sc. (मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी)
✅ लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी) – पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
✅ लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) – पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎂 वयोमर्यादा (01 ऑक्टोबर 2026 रोजी)
▪️ उद्योग निरीक्षक – 19 ते 38 वर्षे
▪️ तांत्रिक सहायक – 19 ते 38 वर्षे
▪️ कर सहायक – 18 ते 38 वर्षे
▪️ सहायक मोटार वाहन निरीक्षक – 19 ते 38 वर्षे
▪️ लिपिक-टंकलेखक – 19 ते 38 वर्षे
▪️ पद क्र. 6 ते 11 – जाहिरातीनुसार
🎁 मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादेत सूट.
━━━━━━━━━━━━━━━━━━
📍 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
💰 अर्ज शुल्क
🔸 खुला प्रवर्ग – ₹394/-
🔸 मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ – ₹294/-
🔸 माजी सैनिक – ₹44/-
━━━━━━━━━━━━━━━━━━
💻 अर्ज करण्याची पद्धत: Online
📅 महत्त्वाच्या तारखा
🟢 ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख:
05 ऑगस्ट 2026
🟢 पूर्व परीक्षा (Offline):
25 ऑक्टोबर 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━
📢 MPSC Group-C ची ही मोठी भरती असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
📲 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना जरूर शेअर करा.
🏢 आपले सरकार सेवा केंद्र व्हन्नूर
(Maha e-Seva Kendra)
👉 सर्व शासकीय दाखले / प्रमाणपत्रे / ऑनलाइन सेवा येथे उपलब्ध
📍 चौगुले डिजिटल सर्व्हिसेस & जनरल स्टोअर, व्हन्नूर
पोवार ब्रदर्स शेजारी,ता. कागल, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 8805884418
(Only For WhatsApp Massage)
✨ योग्य मार्गदर्शन • विश्वासार्ह सेवा • जलद प्रक्रिया ✨
🛑 अपडेटसाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा:
👉https://chat.whatsapp.com/LYwa3vlD76LK4bbL7bBpa3