अश्विनी धनराज पवार BJP

  • Home
  • India
  • Kaij
  • अश्विनी धनराज पवार BJP

अश्विनी धनराज पवार BJP भारतीय जनता पक्ष

बहीण-भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची, जिव्हाळ्याची व विश्वासाची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन!या पवित्र नात्याचा...
28/08/2026

बहीण-भावाच्या अतूट आणि उत्कट प्रेमाची, जिव्हाळ्याची व विश्वासाची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन!

या पवित्र नात्याचा स्नेह अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #रक्षाबंधनाच्या_हार्दिक_शुभेच्छा #भाऊबहिणीचेनाते #भाऊबहिणीचेप्रेम #स्नेहबंधन #प्रेमाचेनाते #बंधनप्रेमाचे #शुभेच्छा #हार्दिकशुभेच्छा

🏧✨ ATM विडा आता आणखी स्मार्ट! ✨📲💳 ATM कार्ड नाही? काही हरकत नाही!📱 ATM वरील QR Code स्कॅन करा → UPI App मधून व्यवहार करा...
17/08/2026

🏧✨ ATM विडा आता आणखी स्मार्ट! ✨📲

💳 ATM कार्ड नाही? काही हरकत नाही!
📱 ATM वरील QR Code स्कॅन करा → UPI App मधून व्यवहार करा → आणि सहज पैसे काढा! 💸

🚀 PhonePe | Google Pay | Paytm UPI
⚡ सोपे | सुरक्षित | जलद

डिजिटल युगातील आधुनिक बँकिंग सुविधा आता आपल्या विड्यात! 🙌

📍 ATM विडा — आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर!
📞 संपर्क : 9970703532
राजाहनुमान अर्बन बँक विडा

नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!श्रावणातील या पवित्र पर्वातून निसर्ग आणि जीवसृष्टीप्रती आदराची भावना अधिक दृढ ...
17/08/2026

नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
श्रावणातील या पवित्र पर्वातून निसर्ग आणि जीवसृष्टीप्रती आदराची भावना अधिक दृढ होवो, तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो.

मा. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🙏🎂आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड जनसेवेची ऊ...
25/07/2026

मा. पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🙏🎂

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड जनसेवेची ऊर्जा आणि यश लाभो.

विटेवरी उभा दीनांचा कैवारी,भक्तांच्या हाकेला धावणारा पांडुरंग हरी!आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !  #आषाढीएकादशी    #व...
25/07/2026

विटेवरी उभा दीनांचा कैवारी,
भक्तांच्या हाकेला धावणारा पांडुरंग हरी!
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा !

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #विठूमाऊली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्त  हार्दिक शुभेच्छा! BJP Maharasht...
22/07/2026

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!
BJP Maharashtra

बंध अतूट नात्याचा सण, अखंड सौभाग्याचा.सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!सावित्रीच्या अढळ निष्ठेचा आणि स...
29/06/2026

बंध अतूट नात्याचा सण, अखंड सौभाग्याचा.
सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

सावित्रीच्या अढळ निष्ठेचा आणि संस्कारांच्या तेजस्वी परंपरेचा संदेश देणारा हा पवित्र सण प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.

#वटपौर्णिमा #शुभेच्छा

🌹 मनःपूर्वक अभिनंदन! 🌹आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे. आपण भविष्यातही अशीच उत्तुंग यशाची शिखरे सर करीत राहा...
29/06/2026

🌹 मनःपूर्वक अभिनंदन! 🌹

आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला मनस्वी अभिमान आहे. आपण भविष्यातही अशीच उत्तुंग यशाची शिखरे सर करीत राहावीत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हार्दिक शुभेच्छा! 💐

🚩 सिंहासनाधीश्वर, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाच...
06/06/2026

🚩 सिंहासनाधीश्वर, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा!

🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

#जयभवानीजयशिवाजी
#शिवराज्याभिषेकदिन
Raja Hanuman Arban
Dhanraj Pawar

देशाच्या विकासाला गती देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेतेमा. श्री...
27/05/2026

देशाच्या विकासाला गती देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व,
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते
मा. श्री. नितीन गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपले कार्य, विचार आणि विकासाची दृष्टी युवा पिढीस सतत प्रेरणा देणारी आहे.
आपणास निरोगी, दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🚩
Nitin Gadkari
Namita Akshay Mundada

Address

Vida
Kaij
431123

Telephone

+919860553532

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अश्विनी धनराज पवार BJP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to अश्विनी धनराज पवार BJP:

Shortcuts

Share