03/02/2022
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन ,पक्ष प्रमुख मा . मनोज भाई संसारे यांच्या मार्गदर्शना खाली , मराठवाडा अध्यक्ष तथा मजलगाव नगर परिषद चे नगरसेवक मा विजय दादा साळवे यांचा वाढदिवस माजलगाव येथे करण्यात आला , व वाढदीवसा निमित्ताने दलित पॅन्थर चे त्यावेळी चे बिड जिल्याचे शिलेदारांचा पुरस्कार देऊन आदर सत्कार करण्यात आला , त्या वेळी उपस्थित मराठवाडा संघटक , वसंत बापु वाव्हळकर, बिड जिल्हाध्यक्ष बाळू भाऊ शिनगारे , युवा नेते योगेश भाई गायकवाड , जि उपअध्यक्ष सतिश पायाळ , जि उपअध्यक्ष दिपक गायकवाड , ता अध्यक्ष केज विशाल मस्के , युवा ता अध्यक्ष विकास भाऊ खंडाळे , व माजलगाव , बिड जिला येथील सर्व कार्यकारीणी व कार्यकर्ते , व मित्र परिवार व सहकारी