BJP Kalyan Rural Vidhansabha -144

BJP Kalyan Rural Vidhansabha -144 Nation First, Party Next, Self Last!

24/05/2025
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या, पोलीस दलातील सर्व बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक श...
02/01/2025

कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या, पोलीस दलातील सर्व बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_पोलीस_वर्धापन_दिन

नूतन वर्ष आपल्या सर्वांना मंगलमयी, आरोग्यदायी, समृद्धीचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!     #नववर्ष_2025
01/01/2025

नूतन वर्ष आपल्या सर्वांना मंगलमयी, आरोग्यदायी, समृद्धीचे जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

#नववर्ष_2025

भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंहजी यांच्या निधनाची घटना ही अतिशय दुःखद आहे. त्यांच्या...
27/12/2024

भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंहजी यांच्या निधनाची घटना ही अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने आज देशातील एक थोर व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती

तुमची आमची भाजपा सर्वांची ! जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान देशभरात उत्साहात...
24/12/2024

तुमची आमची भाजपा सर्वांची !

जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान देशभरात उत्साहात सुरू आहे. यानिमित्ताने आज डोंबिवलीतील कावेरी चौकातील शगुन हॉल येथे भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा यांच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार ॲड. निरंजन डावखरे, भाजपा ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे कशाचा विचार कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख व कल्याण जिल्हा सरचिटणीस श्री नंदकिशोर नंदू परब आदी मान्यवर उपस्थित होते.

 #संघटन_पर्व_२०२४भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा 🪷      #संघटन_...
03/12/2024

#संघटन_पर्व_२०२४
भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा 🪷


#संघटन_पर्व_२०२४ Nandu Parab BJP Thane City District संजय राणे भा.ज.पा डोबिवली ग्रामीण मंडल Manisha Rane Amit Shah Patil Dhanaji Devendra Fadnavis Pooja Chavan

 #संघटन_पर्व_२०२४भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा 🪷     BJP Than...
28/11/2024

#संघटन_पर्व_२०२४
भाजपाचे सदस्य होण्याकरिता 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा 🪷


BJP Thane City District BJP Maharashtra Nandu Parab भा.ज.पा डोबिवली ग्रामीण मंडल BJP 143 Dombivli Patil Dhanaji संजय राणे Amit Shah भाजपा दिवा शहर BJP 24 Kalyan Loksabha Bjp 142 Kalyan East

सर्व विठ्ठल भक्तांना कार्तिकी एकादशीच्या खूप-खूप शुभेच्छा! #कार्तिकीएकादशी        #पंढरपूर    #विठ्ठल
12/11/2024

सर्व विठ्ठल भक्तांना कार्तिकी एकादशीच्या खूप-खूप शुभेच्छा!

#कार्तिकीएकादशी #पंढरपूर #विठ्ठल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्री. मोहनजी दातार यांची व्हॉट्सॲप पोस्ट साभार अग्रेषित...आम्ही अनुभ...
03/11/2024

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्री. मोहनजी दातार यांची व्हॉट्सॲप पोस्ट साभार अग्रेषित...

आम्ही अनुभवलेला एक काळ असा होता,त्या काळी "संघाशी संबंधित आहे " हे सांगण्यात भीती युक्त असुरक्षितता वाटे.
मात्र सध्या अनेक जण "अंतस्थ स्वार्थी हेतूने मीही संघाचा स्वयंसेवक कसा आहे " हे सांगण्यास पुढे असतात.
एक दोन दिवसां पूर्वी एक गमतीशीर व्ही.डी.ओ. ऐकण्यात आला.त्या मध्ये एका व्यक्तिची माहिती सांगण्यात आली होती.त्या व्यक्तिचे नांव मी या पूर्वी कधीही ऐकले नाही.संघाचे काम विविध क्षेत्रात चालू आहे अशा काही संस्थांमध्ये " त्याने " काय आणि किती काम केले आहे त्याबाबत माहिती ( काही खरी तर काही खोटी ) दिली गेली आहे. शेवट अर्थात..
"त्यांना मत न देता "यांना" मत द्या"असे संघाने सांगितले आहे.वगैरे वगैरे....
पूर्वी मा. मंत्री श्री. "रविन्द्र चव्हाण" यांचे नांव उमेदवार म्हणून सुचविण्याचा योग्य निर्णय संघाच्या तत्कालीन अधिकार्यांनी घेतला होता हे कदाचित त्यांना माहित नसावे.
चर्चेत जी आठ दहा नावे या मोहिमेत पुढे आली त्यात संघाची काही जबाबदारी असलेले एक दोन संघ स्वयंसेवक आहेत, एक स्वतःला स्वयंसेवक मानणारे आणि दर निवडणुकी दरम्यान त्यांचा "हा" छंद जोपासणारे आणि इतर सारे "हिंदुत्व" विरोधी.

कुणी कुणाला हाथाशी धरले आहे ते यथावकाश कळेलच.

मला सध्या तरी संघा तर्फे असे कुठले धोरण अमलात आणले जात असेल असे वाटत नाही.

व्ही.डी.ओ. मध्ये" राष्ट्रीय स्वयंसेवक संघ " असा स्पष्ट उल्लेख असल्याने एक जुना निष्ठावान स्वयंसेवक या नात्याने सदर खुलासा करीत आहे.
सध्या तरी
जो हिंदू हितकी बात करेगा वोही देशपर राज करेगा
हेच संघाचे आणि माझ्या सारख्या हजारो संघ स्वयंसेवकांचे धोरण आहे.
आपण नक्कीच निवडून येणार नाही याची खात्री आहे पण हिंदुत्वाची घोड दौड रोखण्या साठी काय करता येईल असा विचार करून निवडणुकी पुरते अॅक्टीव्ह होणार्या
बोगस आदेश आणि बोगस उमेदवारां पासून सावध रहाणे हेच देश हिताचे ठरेल.
माझे आणि अर्थात तुमचेही अमुल्य मत मा. मंत्री
श्री.रविन्द्र चव्हाण यांनाच असणार आहे हे नक्की.🙏👍
मोहन दातार..🙏
Nandu Parab BJP Thane City District भा.ज.पा डोबिवली ग्रामीण मंडल BJP Maharashtra Manisha Rane

आज नरक चतुर्दशी... अर्थात दिवाळीचा पहिला दिवस! आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून सर्वांसमोर अधर्माव...
31/10/2024

आज नरक चतुर्दशी... अर्थात दिवाळीचा पहिला दिवस!

आजच्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध करून सर्वांसमोर अधर्मावर धर्माच्या विजयाचे उदाहरण ठेवले होते.

सर्वांना सुख, शांती आणि ऐश्वर्य लाभो, हीच सदिच्छा!

सर्वांना दीपावली आणि नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Kalyan Rural
Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Kalyan Rural Vidhansabha -144 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share