3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली

  • Home
  • India
  • Kalyan
  • 3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली

3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली समता मूलक समाज के लिये संघर्ष जारी है ✊🏻
हम सामाजिक न्याय नहीं सामाजिक परिवर्तन चाहते है!🙌🏼

24/07/2026

भविष्यात जीवित हाणी झाल्यावर कारवाई कोणावर?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका thanecitypolice_official CMO MAHARASHTRA Dr. Shrikant Lata Eknath Shinde Mahavitran PMO India Official

❤️

23/07/2026
21/07/2026

अटकेच्या मागणीसाठी ठाणे नौपाडा पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन........

आरक्षणात वर्गीकरण विषयावर चालू झालेल्या वादातून राजू थाटे वर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्त दिनांक 20 जुलै 2026 रोजी जयाताई बनसोडे यांच्या नेतृत्वात ठाणे नौपाडा येथे आरोपीला अटक का झाली याच्या निषेधार्त धरणे आंदोलन करण्यात आले अखेर रात्रीच्या 2 वाजता हे आंदोलन संपवण्यात आले
आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी नौपाडा पोलीस कार्यकर्त्यानां घेऊन त्यांच्या धाड मारली असता आरोपी फरार असल्याचे निदर्शनास आले. लवकरात लवकर त्यांना पकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही नौपाडा पोलीस स्टेशन कडून देण्यात आली.

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇

https://youtu.be/PIr6BPlAoLg?si=ud_o_BQ8R03F0Gda

15/07/2026

शासन, प्रशासन, व लोकप्रतिनिधीचा अपयश.........

12/07/2026

महापालिकेचा रॉयल कारभार.........

मूलभूत अधिकाराची पूर्तता करण्यात व अ-यशस्वी स्मार्ट सिटी मधील 33शे करोड पेक्षा जास्त बजेट असलेल्या शहराची ही अवस्था काय केंद्र सरकारने राबवलेले स्वच्छ भारत अभियान हेच आहे का? एकीकडे सार्वजनिक शौचालयचे L लावले तेच दुसरीकडे खाजगी चे 5.रु. हुन 7.रु. केले

12/07/2026

बिकट परिस्तिथी........

अंधेऱ्या वस्तीत असलेली स्मार्ट सिटी मधील गंभीर परिस्तिथी
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.कल्याण ग्रामीण विधानसभा MSEDCL

#ᴛʀᴇᴀɴᴅɪɴɢ

Address

Tata Power Jay Bhim Nagar Kalyan
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share