BJP Kalyan East 142

BJP Kalyan East 142 142 BJP Kalyan East Vidhansabha

06/08/2026
05/08/2026
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! खड्या पहाडी आवाजातील आपल्या शाहिरीतून त्यांनी सं...
01/08/2026

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! खड्या पहाडी आवाजातील आपल्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ज्योत जनमानसात प्रज्वलित केली. तसेच आपल्या ज्वलंत लेखणीतून सामाजिक क्रांतीचा जागर घडवत जगभरात भारताचे नाव उंचावले. त्यांच्या विचारांची व्यापकता आणि शब्दांमधील ताकद आपल्याला समता, सेवा आणि स्वातंत्र्य या मूल्यांसाठी सदैव प्रेरणा देत राहील.

[ Annabhau Sathe, Lokshahir, Sahityaratna, Social Reformer, Marathi Author, Fakira novel, Dalit literature and activism, Maharashtra ]

Address

Kalyan East
Kalyan
421306

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Kalyan East 142 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share