Vinayak Trimbakrao Sardesai

Vinayak Trimbakrao Sardesai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinayak Trimbakrao Sardesai, Social service, Kalyan.

Narsimha
16/08/2025

Narsimha

08/07/2025
*卐  शुभ दिपावली 卐*       *ही दिवाळी आपणांस,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व*  *आरोग्यदायी जा...
05/11/2021

*卐 शुभ दिपावली 卐*

*ही दिवाळी आपणांस,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व* *आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना !!!*
☀️*卐 *शुभ दिपावली 卐*☀️
🎇 ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬🎇

"गुंठा"आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्...
11/07/2021

"गुंठा"
आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही.
इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे काम त्यांच्या "गुण्टर" नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला "गुण्टर चैन" म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे "एक गुण्टर" (गुंठा) हे रूढ झाले.

स्त्री शिक्षणाचे प्रणेते,शोषितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदि...
11/04/2021

स्त्री शिक्षणाचे प्रणेते,शोषितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी माझे विनम्र अभिवादन!
#महात्मा_फुले

मांगने पर जहाँ पूरी हर मन्नत होती है,माँ के पैरों में ही तो वो जन्नत होती है
10/03/2021

मांगने पर जहाँ पूरी हर मन्नत होती है,
माँ के पैरों में ही तो वो जन्नत होती है

*कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते..*  *ज्याच नाव आहे..*  *"आत्मबल" - "Will Power"*̤...
10/03/2021

*कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते..*

*ज्याच नाव आहे..*

*"आत्मबल" - "Will Power"*
̤ *सुप्रभात*

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinayak Trimbakrao Sardesai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category