Vijaya Arvind Pote

Vijaya Arvind Pote Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vijaya Arvind Pote, Social service, beturkarpada, Kalyan.

शिवसेना उपनेत्या l नवनिर्वाचित नगरसेविका – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका २०२६
Social Worker | Politician
Dedicated to public service, development, and women empowerment.

मतदान हा आपला हक्कच नाही,तर लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे.चला, मतदार दिनानिमित्तसंकल्प करूया —नक्की मतदान करूया!  ...
25/01/2026

मतदान हा आपला हक्कच नाही,
तर लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे.
चला, मतदार दिनानिमित्त
संकल्प करूया —
नक्की मतदान करूया!







🌸 हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ 🌸✨ महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ✨राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कल्याण...
23/01/2026

🌸 हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ 🌸
✨ महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ✨

राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कल्याण व शिवसेना, बेतुरकरपाडा आयोजित

📅 दिनांक: रविवार, रथसप्तमी निमित्त
🗓 २५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सायं. ५.३० वा.
📍 स्थळ: पतसंस्थेच्या कार्यालयासमोर, बेतुरकरपाडा, कल्याण (प.)

दरवर्षीप्रमाणे यंदाही रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏

सौ. विजयाताई अरविंद पोटे (संस्थापिका – अध्यक्षा) शिवसेना उपनेत्या (नवनिर्वाचित नगरसेविका क.डो.मा.)

सौ. मंदाकिनी गरुड (खजिनदार)
सौ. विद्या चौधरी (सचिव)

🔸 संयोजक:
सौ. सोनाली रामचंद्र औटी (पोटे)

🎁 लकी ड्रॉ | 🎁 आकर्षक बक्षिसे

🌺 सर्व महिलांचे हार्दिक स्वागत! 🌺

🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩              #शिवसेना  #एकनाथशिंदेसाहे...
23/01/2026

🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


17/01/2026
17/01/2026
16/01/2026

विजय शिवसेनेचा !
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ५४ नगरसेवकांचे आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ३८ नगरसेवकांचे खूप खूप अभिनंदन.

शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान केलेल्या मतदारांचे मनःपूर्वक आभार.

सांगा सर्वाना मत धनुष्याला !!कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026सौ.विजयाताई अरविंद पोटे🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩क...
13/01/2026

सांगा सर्वाना मत धनुष्याला !!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


13/01/2026

धनुष्यबाणाची निशाणी विकासाची कहाणी !!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


12/01/2026

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व
ज्ञान, अध्यात्म व देशसेवेचे प्रतिक, थोर तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


प्रशासनाचा अनुभव जनतेशी आहे कनेक्शन..प्रभाग क्र. 07 (अ) च्या विकासाच्या गाडीला,विजयाताईंच सस्पेन्शन.!कल्याण डोंबिवली महा...
12/01/2026

प्रशासनाचा अनुभव जनतेशी आहे कनेक्शन..
प्रभाग क्र. 07 (अ) च्या विकासाच्या गाडीला,
विजयाताईंच सस्पेन्शन.!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


12/01/2026

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन आराखडा... क्लस्टर डेव्हलपमेंट..🔥
शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीला मत म्हणजे विकासाला मत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम



स्वराज्य जननी राजमाता जिजाऊयांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026सौ.विजयाताई अरव...
12/01/2026

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ
यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026
सौ.विजयाताई अरविंद पोटे
🚩शिवसेना - सर्वसामान्यांच्या सोबत🚩
कल्याण पश्चिमच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे चला🚩



#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


Address

Beturkarpada
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijaya Arvind Pote posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category