Randhir Kamble

Randhir Kamble Social Worker and Dedicated Politician
Always Ready to Help needy people under the leadership of Bahujan Vikas Aghadi MLA Hitendra Thakur & MLA Ksh*tij Thakur

30/08/2023

बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #रक्षाबंधन

02/08/2023

जरूर बघा...विचार करा....आणि योग्य निर्णय घ्या....कारण लोकशाहीचा राजा होण्याचा दिवस जवळ येत आहे.

जिसके पास कार्यकर्ताओंका दल है,उसके पास बल है।🎂💐🙏बाईसरचे लोकप्रिय युवा आमदार,बहुजन विकास आघाडीचं दूरदृष्टी असलेलं दमदार ...
10/06/2023

जिसके पास कार्यकर्ताओंका दल है,उसके पास बल है।
🎂💐🙏
बाईसरचे लोकप्रिय युवा आमदार,बहुजन विकास आघाडीचं दूरदृष्टी असलेलं दमदार युवा नेतृत्वं मा.श्री राजेशजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्यासाठी मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !
🎂💐🌹🎂💐🙏🎂💐🙏
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे !

हीच विधात्या चरनी प्रार्थना !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आमचे प्रिय मित्रबंधु ,व.वि.श.मनपाचे कर्तव्यदक्ष,तरूण तडफदार मा.नगरसेवक श्री सचिन देसाई यांना “आधार महाराष्ट्र भूषण”पुरस्...
05/02/2023

आमचे प्रिय मित्रबंधु ,व.वि.श.मनपाचे कर्तव्यदक्ष,तरूण तडफदार मा.नगरसेवक श्री सचिन देसाई यांना “आधार महाराष्ट्र भूषण”पुरस्काराने सन्मानीत केले आहे....त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली...सचिनभाऊ आपले बविआ परिवाराच्या वतिने मन:पुर्वक हार्दिक अभिनंदन ! व पुढिल यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! 💐💕🙏

आमचे प्रिय मित्र दिपक हडप यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !🎂🙏🙏
05/02/2023

आमचे प्रिय मित्र दिपक हडप यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !🎂🙏🙏

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा ! 🙏
05/02/2023

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा ! 🙏

Address

Waliv Naka, Waliv, Vasai East, Vasai
Kaman
401208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Randhir Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Randhir Kamble:

Share

Category