Marathe College, PhondaGhat

Marathe College, PhondaGhat ....

निसर्गाच्या सौदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषि क्षेत्रामध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान तळागाळातील शेतकर्‍यापर्यंत पोहोचले तर शेतीचा व पर्यायाने शेतकर्‍यांचा विकास होऊ शकतो. हा दृष्टिकोन ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे कृषि तंत्र विद्यालयाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली.

सन २००९ मध्ये विद्यार्थ्यांना कृषि संबंधित आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कै. राजाराम मराठे क

ृषि महाविद्यालय व विज्ञान विषयक शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा) सुरू करण्यात आले.

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाटचे संस्थापक अध्यक्ष कै. नामदेव मराठे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी दिनान...
08/07/2025

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ फोंडाघाटचे संस्थापक अध्यक्ष कै. नामदेव मराठे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र आदरांजली💐💐💐

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कै. मराठे साहेब यांस त्यांच्या ...
08/07/2024

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कै. मराठे साहेब यांस त्यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..🙏🏻🙏🏻

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳🇮🇳दि 14 ऑगस्ट 2022
14/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳🇮🇳
दि 14 ऑगस्ट 2022

✳️ कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडाघाटची इ.१२ वीची १००% निकालाची परंपरा कायम-----------------------------...
09/06/2022

✳️ कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय, फोंडाघाटची इ.१२ वीची १००% निकालाची परंपरा कायम

-------------------------------------------

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाट संचालित कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा), फोंडाघाट या विद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२२ चा निकाल...

==========================

◾ सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://aplasindhudurg.com/?p=47758

Happy new year 2022
31/12/2021

Happy new year 2022

02/10/2021

बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्यासर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वकहार्दिक अभिनंदन !!!💐💐💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!
03/08/2021

बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या
सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक
हार्दिक अभिनंदन !!!💐💐💐💐
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !!!

ठळक बातम्या कै. राजाराम मराठे कॉलेजचा 12 वी चा 100 टक्के निकाल By Sindhudurg Live - August 3, 2021 0 33 Share WhatsApp Facebook Twitter Telegram Email कणकवली | प्रतिनिधी | दि. ...

03/08/2021
✳️ स्वर्गीय नामदेव मराठे अनंतात विलीन▪️श्रमसाफल्य शिक्षण संकुलात आज सकाळी करण्यात आले अंत्यविधी          ब्राम्हणेश्वर श...
09/07/2021

✳️ स्वर्गीय नामदेव मराठे अनंतात विलीन

▪️श्रमसाफल्य शिक्षण संकुलात आज सकाळी करण्यात आले अंत्यविधी

ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, घोणसरी गावचे सुपुत्र स्वर्गीय नामदेव राजाराम मराठे यांच्यावर संस्थेच्या फोंडाघाट येथील श्रमसाफल्य शिक्षण संकुलात आज पहाटे अंत्यविधी करण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी नामदेव मराठे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आमचे छत्रच हरवल्याची भावना यावेळी अनेकांच्या डोळ्यांतून आणि मुखातून व्यक्त होत होती. अत्यंत सालस आणि दानशूर असलेल्या नामदेव मराठे यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान 8 जुलै रोजी मुंबईत मृत्यू झाला होता. नामदेव मराठे यांनी अक्षरशः आपल्या रक्ताचे शिंपण करून ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामजिक उन्नती मंडळाच्या माध्यमातून कृषी शिक्षण सह विज्ञान ज्युनिअर कॉलेज ची ज्ञानमंदिरे फुलवली होती. त्यांच्या अकाली निधनाने घोणसरी गावसह दशक्रोशीत आणि सिंधुदुर्गात हळहळ व्यक्त होत आहे. मराठे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर श्रमसाफल्य शिक्षण संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव मुंबईहून त्यांच्या मूळ गावी घोणसरी येथे अंतिम दर्शनासाठी आज भल्या पहाटे आणण्यात आले. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट येथील श्रमसाफल्य शिक्षण संकुलात चिरंजीव दीपेश यांनी स्वर्गीय नामदेव मराठे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मराठे कुटुंबीय, सर्व कर्मचारी, आणि असंख्य मराठे प्रेमींच्या उपस्थितीत लाडक्या मराठे साहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.

===========================

शिक्षणाचा नंदादीप | दातृत्व व्यक्तिमत्व | कृषी शिक्षणाचे प्रनेते आपले मराठे साहेब..!!अल्पशा आजाराने आज सकाळी आपल्या संस्...
08/07/2021

शिक्षणाचा नंदादीप | दातृत्व व्यक्तिमत्व | कृषी शिक्षणाचे प्रनेते आपले मराठे साहेब..!!
अल्पशा आजाराने आज सकाळी आपल्या संस्थेचे संस्थापक मा. नामदेवराव मराठे साहेब यांचे दुःखद निधन झाले.

मराठे साहेब यांना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐

 #जागतिक_पर्यावरण_दिन   5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस ...
05/06/2021

#जागतिक_पर्यावरण_दिन


5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.
1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Address

Near ITI, Phondaghat, Tal:/Kankavli, Dist:/Sindhudurg.
Kankavli
416601

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathe College, PhondaGhat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Marathe College, PhondaGhat:

Share