Bhausaheb Thorat

Bhausaheb Thorat स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान पंच?

14/08/2024
चलो कन्नड ,  चलो कन्नड , चलो कन्नड               .स्वाभिमानी शेतकरी संघटना ." सहकार परिषद ऊस परिषद आणि आता शेती व शेतकरी...
10/08/2024

चलो कन्नड , चलो कन्नड , चलो कन्नड
.स्वाभिमानी शेतकरी संघटना .
" सहकार परिषद ऊस परिषद आणि आता शेती व शेतकरी परिवर्तनासाठी अद्रक परिषद ......"

प्रमुख मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी साहेब आणि आयोजक कृषी भूषण भाऊसाहेब थोरात प्रमुख सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटना कन्नड.

चलो कन्नड स्वाभिमानी शेतकरी संघटना सहकार परिषद ऊस परिषद आणि आता शेती व शेतकरी परिवर्तनासाठी अद्रक परिषद .

प्रमुख मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी जी आणि आयोजक कृषी भूषण भाऊसाहेब थोरात अद्रक संशोधन केंद्र हमीभाव नवे जुने सौदे सरसकट भौगोलिक नामांकन पिक विमा बाजार समितीवर नियंत्रण कर्जमाफी इत्यादी मागण्यासाठी ठराव मांडण्यात येईल.

दिनांक 18 ऑगस्ट 2024, वार रविवार - वेळ सकाळी 11 वाजता स्थळ गजानन हेरिटेज कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर

14/10/2022

चलो कन्नड ! स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रश्न उसाचा... कन्नड येथे १ ली ऊस परिषद ....
हजारोंच्या संख्येने सामील व्हा ...!

मार्गदर्शक मा. खा. राजू शेट्टी जी
सोमवार दी. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी स.१०वाजता.
स्थळ: राजुरेश्वर मंगल कार्यालय , कन्नड जि-औरंगाबाद .

निमंत्रक : कृषीभूषण भाऊसाहेब थोरात (महाराष्ट्र प्रदेश सदस्य)

शेतकरी म्हणून ऊस परिषदेला या......!

Address

Kannad
Kannad
431103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhausaheb Thorat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share