ERO 105 KANND

ERO 105 KANND ERO 105 KANNAD

26/07/2023
15/04/2023

is sending to residents with the request to keep their documents updated in .
Residents can update their documents online through myaadhaar.uidai.gov.in, or by visiting the nearest Aadhaar Kendra.
Online document update is upto June 14, 2023.

वाचन प्रेरणा दिन
15/10/2022

वाचन प्रेरणा दिन

आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस आज मा. जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी कन्नड,यांच्या अध्यक्षतेखाली ,श्री संजय वारकड तह...
01/10/2022

आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस आज मा. जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी कन्नड,यांच्या अध्यक्षतेखाली ,श्री संजय वारकड तहसीलदार कन्नड यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय कन्नड येथे साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ज्या मतदारांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे अशा काही मतदारांना बोलून त्यांचा सत्कार करून मा. मुख्य निवडणूक आयुक्त यांचे पत्र त्यांना देण्यात आले. याप्रसंगी श्री एस ए घोडके नायब तहसीलदार निवडणूक , श्री सतीश भदाने मंडळ अधिकारी कन्नड ,श्री आशिष सूरपाम तलाठी कन्नड श्री पी आर मनगटे सहशिक्षक प्रतिनियुक्ती निवडणूक शाखा, श्री तडवी महसूल सहाय्यक निवडणूक विभाग, श्री गणेश थोरात, श्री प्रशांत राऊतवार कंत्राटी ऑपरेटर श्री दशरथ देडे वाहन चालक इत्यादी उपस्थित होते

Address

Kannad
Kannad
431103

Telephone

+919423453716

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 105 KANND posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share