jaydeep_rajendra_nanaware

jaydeep_rajendra_nanaware Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from jaydeep_rajendra_nanaware, Social service, Karad.

सातारा जिल्ह्याचे खासदार मा.श्रीनिवास पाटिल साहेब !
17/11/2020

सातारा जिल्ह्याचे खासदार मा.श्रीनिवास पाटिल साहेब !

माझी बहिन पुजा आज तिचा जन्मदिन .. दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनादिवशीचा जन्म होता सगळे नानांना म्हणायचे पोरगी लक्ष्मीच्या पाव...
13/11/2020

माझी बहिन पुजा आज तिचा जन्मदिन .. दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनादिवशीचा जन्म होता सगळे नानांना म्हणायचे पोरगी लक्ष्मीच्या पावलांनी आलीय आणि झालंही तसंच नानांच्या आयुष्याची नवी इनिंग नवा व्यवसाय या पोरीच्या येण्याने सुरु झाला पुढे भरभराटीला आला ; प्रचंड लाडाकोडात वाढवली जपली आणि तिनेही आई-नानांची जीवनाची मूल्य जपली घरातल्या उत्साहाची ; आनंदाची ; मांगल्याची जपणुक केली.. आदर्श मुलगी ; आई ; सुन ; बायको आणि बहिन या सर्व स्त्री रुपात तुझं उत्साही आयुष्य आम्हा सर्वाना आनंददायी आहे ; तुझ्या जन्मदिनी खुप साऱ्या शुभेच्छा देतो तुझे पाठबळ मला उत्साहाने कार्यरत राहण्याची प्रेरणा देते. जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा Queen

12/11/2020
पुणे पदवीधर तर्फे अरुण अण्णा लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहीलो..  जय हो !!
12/11/2020

पुणे पदवीधर तर्फे अरुण अण्णा लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहीलो.. जय हो !!

माझी बहिन प्रिया ननावरे हिची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या "चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक" विभागाच्या खडकवासला विधान...
06/11/2020

माझी बहिन प्रिया ननावरे हिची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या "चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक" विभागाच्या खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड़ झाली ; सुप्रियाताईंच्या सक्षम नेतृत्वात् वाटचाल जोरदार असेल नव्या इनिंगसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ताई !!

फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या जन्मदिनी सामाजिक कार्यकर्ते ओंकार चव्हाण यांनी रक्तदान शिबीराचे ...
30/10/2020

फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या जन्मदिनी सामाजिक कार्यकर्ते ओंकार चव्हाण यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते ; या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ; याप्रसंगी कोरेगांव पंचायत समितीचे उप सभापति संजय साळुंखे ; कोरेगांव बाजार समितीचे माजी सभापती संचालक अजय कदम ; युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष रोहन विभुते यांच्यासह परिसरातील युवा उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ओंकार चव्हाण यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या !!

26/10/2020



2019 च्या कॄषिसेवक भरतीमधील प्रतीक्षा यादितील उमेदवारांना सेवेत घेण्याबाबत पुणे आयुक्तालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून ल...
23/10/2020

2019 च्या कॄषिसेवक भरतीमधील प्रतीक्षा यादितील उमेदवारांना सेवेत घेण्याबाबत पुणे आयुक्तालयात संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी याबाबत निवेदनाच्या माध्यमातून विनंती केली ; यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धार्थजी कंक उपस्थित होते.

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when jaydeep_rajendra_nanaware posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category