08/05/2023
DEO SataraDEO SataraERO 255 PhaltanERO261PatanEro 259 Karad आपल्या संसदेच्या आणि विधीमंडळाच्या निवडणूका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण व्हाव्यात आणि पर्यायाने देशाची लोकशाही अधिक सशक्त व्हावी या उद्देशाने, २००९ सालापासून भारत निवडणूक आयोगाने 'स्वीप' (SVEEP - Systematic Voters’ Education and Electoral Participation) अर्थात 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग ' हा एक अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत अभिनव उपक्रमांचा मार्ग चोखाळत राज्यात सजग, सुजाण आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीला समृद्ध करणारा मतदार घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आजवरच्या अशाच प्रयत्नांचा हा धांडोळा.
मतदार यादी पाहण्यासाठी दुवा : https://ceoelection.maharashtra.gov.in/searchlist/
ऑनलाइन नोंदणीसाठी -https://nvsp.in, https://voterportal.eci.gov.in
वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा-
➡️ गूगल प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
➡️ आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id145653500
दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी सक्षम App-
सक्षम अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️ अँड्राॅइड फोनकरीता :
https://play.google.com/store/apps/details...
➡️ आयफोनकरीता :
https://apps.apple.com/in/app/saksham-eci/id1497864568
KYC ॲप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️iOS Link- tinyurl.com/35t5yab8
➡️Android Link- tinyurl.com/2p8yvm45
C-Vigil ॲप डाऊनलोड करण्यासाठी दुवा:
➡️iOS link- tinyurl.com/fruyzk
➡️Android link- tinyurl.com/t3pezjhh
#मतदार #जागृती #मतदारजनजागृती #स्वीप