Village Book Vastisakurdi Karad Satara

Village Book Vastisakurdi Karad Satara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Village Book Vastisakurdi Karad Satara, Government Organization, Karad.

_*भारतीय घटनेचे शिल्पकार. विश्वरत्न ,विश्वभुषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर...
14/04/2023

_*भारतीय घटनेचे शिल्पकार. विश्वरत्न ,विश्वभुषण, भारतरत्न, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्माता, क्रांतिसुर्य, युगपुरुष, परमपूज्य, बोधिसत्त्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली 🙏🙏*_

वस्तीसाकुर्डी  ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत घेतलेल्या घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा  या कार्यक्रमासाठी उपस्थि...
23/03/2022

वस्तीसाकुर्डी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत घेतलेल्या घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी(B.D.O)मा.श्री.शशिकांत शिंदे साहेब,जि.प.सदस्य मा.प्रदीप पाटील दादा ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य,ग्रामसेविका वर्षा पवार ,सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचा उपस्थित लोकार्पण सोहळा पार पडला

22/03/2022
अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवतश्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी मध्ये साजरी करण्य...
19/02/2022

अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी मध्ये साजरी करण्यात आली
⛳ सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या
शिवमय हार्दिक शुभेच्छा.⛳

26/01/2022
सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आ...
02/10/2020

सत्याग्रह आणि अहिंसेच्या तत्वांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती ग्रामपंचायत आॕफीस मध्ये साजरी करण्यात आली. जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या, सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या बापूजींना यानिमित्ताने ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी च्या वतीने विनम्र अभिवादन.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ग्रामपंचायतीने केलेल्या आव्हानास ताक्ताळ प्रतिसाद देत *निवृत्त डि.वा.एस.पी. श्री.शिवाजीराव कदम ...
10/05/2020

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ग्रामपंचायतीने केलेल्या आव्हानास ताक्ताळ प्रतिसाद देत *निवृत्त डि.वा.एस.पी. श्री.शिवाजीराव कदम यांचेकडुन ३३ किट, श्रीकांत बादल यांचेकडुन १० किट, डे.सरपंच डॉ.पांडुरंग निकम,सरपंच सुजाता निकम आनंदराव चव्हाण ,बाळासाहेब थोरात यांच्यावतीने प्रत्येक २ किट* गावातील रोजगार बंद झालेने गोरगरीब कुटुंबाना तसेच हातावर पोट असणाऱ्या गावातील मजुरांना, वरील दानशुर व्यक्तींया वतीने पॅकेट तयार करुन धान्याचे वाटप करण्यात आले. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना संचारबंदीच्या काळात मायेचा आधार दिला आहे. या पॅकेटमध्ये तांदूळ,डाळ, साखर,तेल,अट्टा व चटणी,अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला.अडचणीच्या काळात गावातील दानशुर व्यक्ती गावाकरीता नेहमीच धावून येतात. *त्यांचे ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे शतश: आभार*

ग्रामपंचायत वस्ती साकुर्डी येथे कृष्णत यादव ( सहायक विभागीय  आग्निशामक दल)यांचे सौजन्याने ३१००० रू किमतीचे ६५० सँनिटायजर...
11/04/2020

ग्रामपंचायत वस्ती साकुर्डी येथे कृष्णत यादव ( सहायक विभागीय आग्निशामक दल)यांचे सौजन्याने ३१००० रू किमतीचे ६५० सँनिटायजर ग्रामस्थांना देणेत आले त्याचे वितरण करताना दत्तात्रय यादव उपसरपंच पांडुरंग निकम मा. सरपंच विश्वासराव कणसे.सदस्य संभाजी निकम सोसायटी संचालक संजय ढगाले पोलीस पाटिल जयदिप देवकर ग्रा.पं कर्मचारी वैभव कणसे व रसुल हमीद शेख

*ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी च्या वतीने ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला.जि.प.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन नायक - अजय ननवरे (...
26/01/2020

*ग्रामपंचायत वस्तीसाकुर्डी च्या वतीने ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला.जि.प.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन नायक - अजय ननवरे (INDIAN ARMY) यांच्या हस्ते व ग्रामपंचायत चे ध्वजारोहन लेफ्टनंट - जयवंत खांडे ( INDIAN NAVY) यांचे हस्ते करण्यात आले.*

शासकीय योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा :- गटविकास अधिकारी आबासाहेब पवार. शासनाच्या वतीने अनेक शासकीय लाभाच्या योजना राबविल्य...
08/01/2019

शासकीय योजनांचा लाभ लोकांनी घ्यावा :- गटविकास अधिकारी आबासाहेब पवार.

शासनाच्या वतीने अनेक शासकीय लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ योग्य त्या लाभार्थ्यांना देण्यात यावा.असे प्रतिपादन गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी केले.**वस्ती साकुर्डी ता.कराड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने रमाबाई घरकुल योजनेचा शुंभारंभ करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील हे होते.यावेळी प्रमुख उपस्थितीत सरपंच सुजाता निकम,उपसरपंच डॉ. पांडुरंग निकम,सदस्य विश्वास कणसे,तानाजी देवकर, नारायण कांबळे, सिंधु निकम,भारती काटकरसिमा ननवरे,,जयश्री सुर्वे व ग्रामसेवक सौ.विदया किशोर चव्हाण उपस्थिती होते.*जि.प.सदस्य म्हणाले अर्थिक द्रष्टया मागासवर्गीय लोकांना विविध शासकीय योजना असतात त्याचा लाभ लोकांनी घ्यावा. गावातील गटतट बाजूला ठेवून सर्वानी गावच्या विकासासाठी एकत्र यावे.व जे लाभार्थी आ हेत त्यांना त्याचा लाभ द्यावा. ** यावेळी किसाबाई अण्णा गोतपागर यांना देण्यात आले ल्या रमाबाई घरकुल योजनेचे भुमिपुजन जि प सदस्य प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांचे हस्ते करून सुरुवात केली.**या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास कणसे व आभार तानाजी देवकर यांनी केले.

💐💐💐 *ग्रामपंचायत वस्ती साकुर्डी येथे राष्ट्रपिता  महात्मा गांधी  यांची जयंती उत्साहात साजरी करणेत आली* 💐💐💐 त्यावेळी सरपं...
02/10/2018

💐💐💐 *ग्रामपंचायत वस्ती साकुर्डी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करणेत आली* 💐💐💐 त्यावेळी सरपंच सौ.सुजाता निकम उपसरपंच- श्री.विश्वास कणसे सदस्य श्री.पांडुरंग निकम ,ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Address

Karad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Village Book Vastisakurdi Karad Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share