BJP Karjat

BJP Karjat This is BJP Karjat's official page for communication with the citizen of Karjat. Our agenda is linked to the Bharatiya Janata Party (BJP).

कर्जत चे माजी आमदार मा. देवेंद्र जी साटम यांचा भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या थाटा...
03/02/2018

कर्जत चे माजी आमदार मा. देवेंद्र जी साटम यांचा भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यानी या सोहळ्याची शोभा वाढवली.
याच सोहळ्याचे काही क्षण...

03/02/2018

Karjat, India

धारदार नेतृत्व, प्रभावी वक्तृत्वशैलीआणि बुलंद आवाज.. लवकरच येत आहेत - देवेंद्रजी साटम
02/02/2018

धारदार नेतृत्व, प्रभावी वक्तृत्वशैली
आणि बुलंद आवाज..
लवकरच येत आहेत - देवेंद्रजी साटम

महाराष्ट्राची संपूर्ण जनता हीच महाराष्ट्राची खरी शक्ती आहे - मुख्यमंत्री Devendra Fadnavis
01/02/2018

महाराष्ट्राची संपूर्ण जनता हीच महाराष्ट्राची खरी शक्ती आहे - मुख्यमंत्री Devendra Fadnavis

मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री देवेंद्रजी साटम यांचा जाहीर पक्षप्रवेश.. दिनांक: ३ फेब्रुवारीवेळ: दुपारी...
01/02/2018

मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री देवेंद्रजी साटम यांचा जाहीर पक्षप्रवेश..
दिनांक: ३ फेब्रुवारी
वेळ: दुपारी २ वाजता

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती...
31/01/2018

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती...

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती...

शेवटचा पात्र शेतकरी लाभान्वित होत नाही, तोवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील ! #कर्जमाफी
31/01/2018

शेवटचा पात्र शेतकरी लाभान्वित होत नाही, तोवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील !
#कर्जमाफी

शेवटचा पात्र शेतकरी लाभान्वित होत नाही, तोवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील !

#कर्जमाफी

31/01/2018

श्री देवेंद्रजी साटम यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा..
ठिकाण: मार्केट यार्ड मैदान, कर्जत शहर

अंडर १९ विश्वचषकात पाकिस्तानला नमवून अंतिम फेरीत स्थान मिळवल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
30/01/2018

अंडर १९ विश्वचषकात पाकिस्तानला नमवून अंतिम फेरीत स्थान मिळवल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.

जेव्हा तुम्ही गाढ झोपेत होता, तेव्हा भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले..!

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन...
30/01/2018

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन...

अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचे विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन...

Address

Karjat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share