21/01/2024
#काटोल_शहर
#काटोल_तालुका_ग्रामीण_कार्यकारणी_जाहीर....
आज दि. 20/01/2024 रोजी भाजपा कार्यालय काटोल येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची विस्तारित कार्यकारणी घोषणा आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा चे मल्यार्पन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्याप्रसंगी रामटेक लोकसभा प्रमुख श्री.अरविंद गजभिये,श्री.सुधाकरजी कोहळे अध्यक्ष भाजपा नागपूर, श्री.चरणसिंगजी ठाकूर विधानसभा प्रमुख, जिल्हा महामंत्री श्री.दिनेशजी ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.उकेशजी चव्हाण, जिल्हा महामंत्री श्री. आदर्शजी पटले,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षजी श्री.आशिषजी फुटाणे, जिल्हा कार्याध्यक्ष युवा मोर्चा श्री.रोहितजी पारवे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री.राजेंद्रजी सरोदे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.आयुबजी पठाण, जिल्हा मंत्री श्री.हेमंतजी कावडकर,काटोल विधानसभा विस्तारक श्री.विशालजी भोसले, काटोल शहराध्यक्ष श्री.विजयजी महाजन, काटोल तालुकाध्यक्ष श्री निलेशजी धोटे, जिल्हा महामंत्री युवा मोर्चा श्री.लक्ष्मीकांतजी काकडे, जिल्हा मंत्री युवा मोर्चा श्री.निखिलजी जयस्वाल, कोंढाळी शहराध्यक्ष श्री.विशालजी काळबांडे, कार्याध्यक्ष युवा मोर्चा श्री.मनीष ठाकरे,जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.ललित काठोळे, संपर्कप्रमुख श्री.चैतन्य भजन
व समस्त मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Nitin Gadkari Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Sudhakar Kohale Dr. Ashishrao R. Deshmukh
विनीत:- भुषण अ. पुंड ( अध्यक्ष युवा मोर्चा काटोल शहर)
रोशनजी झळके (अध्यक्ष युवा मोर्चा काटोल तालुका)