28/09/2023
गणपती बाप्पा आले की सर्वत्र चैतन्याचा अनुभव येतो. बाप्पाला निरोप देताना आपोआपच डोळे पाणावतात. मात्र त्याच्या अस्तित्वाची ऊर्जा निरंतर तेवत राहते.
बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आराधना करुयात, त्याच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी कामना करुयात.
सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#अनंत_चतुर्दशी #गणपति_बाप्पा_मोरया