14/11/2024
"खापा विकास आघाडी" तर्फे किल्लापुरा, खापा येथे महायुतीचे उमेदवार श्री. आशिष राव देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. या सभेला श्री चौधरी गुरूजी, राजूभाऊ बुरडे, खेमराज बारापात्रे, भूपेंद्र कोसे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Khapa Nagar Vikas Aghadi
Shop No. 6 Behind Bank Of Baroda
Khapa
441101
Be the first to know and let us send you an email when Khapa Vikas Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to Khapa Vikas Aghadi: