MAHA E SEWA Kendra

MAHA E SEWA Kendra ALL GOVT . CERTIFICATES , ONLINE FORM SUBMISSION

*प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे**पात्रता-लेबर, असंघटित कामगार, रिक्षा चालक, फेरीवा...
18/02/2019

*प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे*
*पात्रता-लेबर, असंघटित कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, घरगुती कामगार, टेलर, पान टपरी व जणांचे उत्पन्न 15000/- खाली असेल ते सर्ववाले, इतर*
वय - किमान 18 ते 40 वर्षे
उत्पन्न - 15000 ₹ पेक्षा जास्त नसावे.
*टीप* *सर्व पात्र गावकरी मंडळीनि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा*

*मित्रानो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणे करून तुमच्या नातेवाईक व मित्रांच्या गरजा पूर्ण होतील*

*ऑनलाइन अर्ज भरण्याचे एकमेव अधिकृत CSC सेंटर* *(आपले सरकार सेवा केंद्र खापर )*
☎ 9421916886 . 7387680470
*सागर कॉम्प्युटर्स सेटर व महा ई सेवा केंद्र खापर *
*पत्ता- बस स्टॉप जवळ खापर ता अककलकुवा जि नंदुरबार *

Sagar Computer Center Near Bus Stand KhaparTal Akkalkuwa Dist Nandurbar
18/10/2017

Sagar Computer Center Near Bus Stand Khapar
Tal Akkalkuwa Dist Nandurbar

18/10/2017
18/10/2017
21/05/2015

हि पोस्ट आपल्या मित्र मैत्रीणीना जास्तीत जास्त शेअर करा".
महा ई / डिजीटल लॉकर सुविधा
कधी कधी तर एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढवते
नोकरीनिमित्त मुलाखत किंवा अन्य कारणांसाठी महत्त्वाची कागदपत्रं, डॉक्युमेंट्स, शैक्षणिक प्रमाणपत्र सोबत घेऊन फिरावं लागतं. त्यामुळे या कागदपत्रांची जीवापाड काळजी घ्यावी लागते. कधी कधी तर एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढवते.
मात्र आता त्याबाबत मोठा आणि उपयुक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र सरकारने ‘महा ई लॉकर’ ही नवी सुविधा उपलब्ध केली आहे. फक्त आधार कार्डद्वारे या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
काय आहे महा ई डिजीटल लॉकर सुविधा ?
सरकारने ‘महा ई लॉकर’ ही सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे तुम्हाला महत्वाची कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज नाही. सर्व कागदपत्रे ऑनलाईन सुरक्षित ठेवता येणार आहेत.
कोणते डॉक्युमेंट्स ई लॉकरमध्ये ठेऊ शकता ?
या लॉकरमध्ये आपण कोणत्याही सर्व प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे जन्माचा दाखला (Birth Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), रहिवाशी दाखला (Residential), वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate), शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्र तुम्ही ई लॉकरमध्ये अपलोड करू शकता.
आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण Upload करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft copy आपल्या Locker मध्ये upload केली जाईल.
यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
तुमच्या 'महा डिजिटल लॉकर'वर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करू शकता..
महा ई लॉकरचा फायदा काय?
तुम्हाला कधीही, कुठेही तुमची महत्त्वाची कागदपत्रे, डॉक्युमेंट्स हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, तुमच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे download करता येतील.
तरी सर्व विद्यार्थी / मित्रांनी याचा लाभ घ्यावा हा संदेश जास्तीती- जास्त शेर करा जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना हि मदत होईल............
संपर्क :
महा ई सेवा केंद्र खापर \ सागर कॉम्पुटर सेंटर बस स्टड जवळ खापर ता अक्कलकुवा जि नंदुरबार ४२५४१९
9421917886 7387680470 कपिल जी सागर

26/02/2015

Greetings of the day!



The result of your IRDA Insurance RAP Examination held on 16th February 2015 has been announced by NIELIT.



We are pleased to inform you that I have Passed the IRDA RAP Examination.

20/02/2015

Address

NEAR BUS STAND C/O : SAGAR COMPUTERS
Khaparkhera
425419

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 1pm

Telephone

+919421917886

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAHA E SEWA Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MAHA E SEWA Kendra:

Share