Ero264 Guhagar

Ero264 Guhagar Electoral Registration Officer, 264 Guhagar Assembly Constituency Alias Sub Divisional Officer Khed

10/04/2025
29/03/2025

‎*खेड तालुक्यातील सर्व नागरिक यांचेसाठी*

*१ एप्रिलपासून शासन आदेशानुसार खेड तालुक्यामध्ये “ जिवंत ७/१२” मोहिम सुरु होणार आहे*

*त्याच्या सर्व माहितीसाठी व महसूल विभागाच्या इतरही योजना / निर्णयांच्या माहितीसाठी या WhatsApp Channel ला follow करा*

Follow the तहसील कार्यालय खेड channel on WhatsApp:

मतदानावेळी ओळखीसाठी वापरता येऊ शकणारे पुरावे
17/11/2024

मतदानावेळी ओळखीसाठी वापरता येऊ शकणारे पुरावे

 ुहागर_विधानसभा_निवडणूक_२०२४ सन 2024 मधील विधानसभा निवडणुक,दिव्यांग मतदार व 85 वय वर्षां पेक्षा जास्त असलेल्या पात्र मतद...
16/11/2024

ुहागर_विधानसभा_निवडणूक_२०२४


सन 2024 मधील विधानसभा निवडणुक,दिव्यांग मतदार व 85 वय वर्षां पेक्षा जास्त असलेल्या पात्र मतदार यांचे घरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी गुहागर मतदार संघातील चिपळूण तालुक्यातील वाडी-वाडी मिळून वसलेलं कामथे गाव होतं .............. अतिशय घनदाट जंगल आणि नुसती नागमोडी वळणं... जायचं होत एका 95 वर्षाच्या आजींच मतदान घ्यायला... निवडणूक विभागाचं काम करण्याची आमच्या पथकाची पहिलीच वेळ.... मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून लाभलेल्या मार्गदर्शक ने ( गुरुजींनी ) वाट दाखवत दाखवत वय वर्ष 95 असणाऱ्या आजीच घर दाखवलं.... घरी जाताच चेहऱ्यावर सुरकुत्याच जाळ पसरलेल्या आजी दिसल्या..... त्यांनी आम्हाला बघताच घरात पाणी आणण्याचा हुकूम सोडला तो पर्यंत पथकातील प्रमुख श्री. घुलेश्वर व राजेंमहाडिक सर व चमुतील लोक कामाच्या तयारीला पण लागले... तुम्ही कसं आलात ... का आलात...कुठून आलात हे सगळं विचारलं... आम्ही निवडणूक बाबत तुमचं मतदान घेण्यासाठी आलो आहे असं म्हणून नंतर आजींनी आधार ओळख पत्र आम्हाला दाखवल...... आम्ही मतदानाची पद्धत समजून सांगितली त्या आजीना सविस्तर माहिती दिली. नंतर मतपत्रिका अत्यंत काळजीपूर्वक वाचून कोणास मतदान करायचा याचा निर्णय आजीनं घेतला....
समजाऊन सांगितल्या प्रमाणे आजींनी गोपनीय पद्धतीने मतदान केले... नजर जरी अंधुक झालेली असली तरी दांडग्या अनुभवाच्या जोरावर आजींनी थरथरत्या हातांनी मतदानाचा हक्क बजावला.... आणि हसून आजी म्हणाल्या....
आम्ही केंद्रावर जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही आला आहात , किती बर केलं निवडणूक आयोगानं…..आता चालवत नाही ओ.... पण निवडणूक आयोगाचा हा स्तुत्य उपक्रम आहे बरे.... आणि हो अजून 5 वर्षांनी परत या मी अशीच मतदान करेन.... 🙏

15/11/2024
 ुहागर_विधानसभा_मतदारसंघ ृह_मतदान८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व पात्र दिव्यांग मतदारांसाठी दि १४/११/२०२४ पासून *गृह ...
15/11/2024

ुहागर_विधानसभा_मतदारसंघ
ृह_मतदान

८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व पात्र दिव्यांग मतदारांसाठी दि १४/११/२०२४ पासून *गृह मतदान* ( Home Voting ) सुरु करण्यात आले.

गुहागर मतदारसंघामध्ये एकूण ७६८ वयोवृद्ध व १३६ दिव्यांग अशा एकूण ९०४ मतदारांचे गृह मतदानाद्वारे मतदान घेण्यात येत आहे.

यासाठी गुहागर तालुक्यात १३ पथके, चिपळूण तालुक्यात १० पथके व खेड तालुक्यात १० अशी *एकूण ३३ पथके* तयार करण्यात आली आहेत.

दि १४/११/२०२४ रोजी *३२७ मतदारांचे मतदान पूर्ण* झाले असून दि १७/११/२०२४ पर्यंत गृह मतदानाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

11/11/2024

LIVE-हॅलो सह्याद्री 11.11.2024विषय-विधानसभा निवडणूक "मतदार जनजागृती कार्यक्रम"सहभाग-एस.चोक्कलिंगम मुख्य निवडणूक अधिकारी(...

10/11/2024

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा
स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ
दि. ८ नोव्हेंबर २०२४, गेट वे ऑफ इंडिया - मुंबई, सायं ५.०० वा.
Election Commission of India

 ुहागर_विधानसभा_निवडणूक_२०२४
07/11/2024

ुहागर_विधानसभा_निवडणूक_२०२४

 ान_दिनांक_२०_नोव्हेंबर_२०२४
05/11/2024

ान_दिनांक_२०_नोव्हेंबर_२०२४

Address

Sub Divisional Office Khed
Khed
415709

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+919970694068

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ero264 Guhagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ero264 Guhagar:

Share