बोधिसत्व मित्र मंडळ बहिरवली - खेड

  • Home
  • India
  • Khed
  • बोधिसत्व मित्र मंडळ बहिरवली - खेड

बोधिसत्व मित्र मंडळ बहिरवली - खेड बोधिसत्व मित्र मंडळ बहिरवली - खेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मागील वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही बोधिसत्व मित्र मंडळ  एक वही एक ...
03/12/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मागील वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही बोधिसत्व मित्र मंडळ एक वही एक पेन हे अभियान राबवत आहोत, आपल्या सर्वांना विनंती आहे की दिनांक ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी ला येताना एक वही एक पेन घेऊन यावे. तुम्ही केलेली ही मदत गावा खेड्यातील गरजू आणि वंचित घटकातील मुलांना खूप मोलाची ठरेल आणि आपण केलेली हीच मदत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादनही!

हा सत्याग्रह कुठल्याही देवासाठी किंवा धार्मिकतेसाठी नसून मानव समानतेसाठी होता.
02/03/2025

हा सत्याग्रह कुठल्याही देवासाठी किंवा धार्मिकतेसाठी नसून मानव समानतेसाठी होता.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुभमेळ्याला जाणार्‍या भाविकांच्या झालेल्या चेंजराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भावेकाना भावपूर...
16/02/2025

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुभमेळ्याला जाणार्‍या भाविकांच्या झालेल्या चेंजराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भावेकाना भावपूर्ण श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ता...
13/01/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार चळवळीत ज्या शुरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व शहीदांना विनम्र अभिवादन...!💐🙏💐
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_मराठवाडा_विद्यापीठ

शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांना मानाचा...
12/01/2025

शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा!

स्त्रीशिक्षणाच्या अमूल्य कार्यात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना मोलाची साथ देणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लि...
09/01/2025

स्त्रीशिक्षणाच्या अमूल्य कार्यात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना मोलाची साथ देणाऱ्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका, महान समाजसुधारक फातिमा बेगम शेख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

8 जानेवारी - जागतिक धम्म ध्वज दिन... ! धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचा...
08/01/2025

8 जानेवारी - जागतिक धम्म ध्वज दिन... !

धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने सन १८८० मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर गुणानंद, सुमंगल, बौध्द विव्दान जी . आर. डिसिल्वा, इत्यादींनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केसरी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये 'विश्व बौध्द ध्वजा'ची निर्मिती केली आहे. कालांतराने त्याला विश्व मान्यता प्राप्त झाली. याला पाली भाषेत 'षडरोशनी ध्वज' किंवा 'धम्म ध्वज' असे म्हणतात.

पाच रंग
१) निळा :--- शांती व प्रेमाचे प्रतीक
२) पिवळा :--- तेज व उत्साहाचे प्रतीक
३) लाल :--- शौर्य व धैर्याचे प्रतीक
४) पांढरा :--- शुध्दता व निर्मळतेचे प्रतीक
५) केसरी :--- त्याग, दया व करुणेचे प्रतीक

*स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.*
03/01/2025

*स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.*

तुम्ही शूरवीरांचे संतान आहात हि गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भिमाकोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभा...
01/01/2025

तुम्ही शूरवीरांचे संतान आहात हि गोष्ट काल्पनिक नव्हे, तर भिमाकोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत, तो पुरावा आहे की, तुम्ही भेड, बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात..!
भिमा कोरेगाव शौर्य दिनानिंमित त्या 500 शूरवीरांना व त्यांच्या शौर्याला मानवंदना.

Address

Khed
Khed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोधिसत्व मित्र मंडळ बहिरवली - खेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category