RaKa Nagar

RaKa Nagar राका नगर - येथे घर बांधण्यासाठी प्लॉट ?

राका नगर खोडाळ्याच्या सर्वात सुंदर आणि शांत भागात स्थित आहे, आम्ही येथे अगदी वाजवी व योग्य दराने घर बांधण्यासाठी जमीन देतो, राका नगर हे बाजाराच्या जवळ असल्याने जीवनावश्यक वस्तू मिळवणे सोपे आहे तसेच बस स्टैंड व इतर वाहतूक, रूग्णालय, वैद्यकीय आणि शाळा सारखी सर्व सुविधा देखील अगदी जवळ आहेत. राका नगर येथे प्लॉट खरेदी करण्यासाठी आम्ही आमच्या सर्वोत्तम क्षमतांनी आपल्याला आवश्यक मार्गदर्शन आणि इतर मदत दे

ऊ. तर ही सुवर्णसंधी गमावू नका आणि खोडाळ्याच्या मुख्य बाजारपेठा जवळ आपले घर बांधा, लगेच संपर्क साधा - ८१०४४६७६८६ (WhatsApp/Call 8104467686)

31/08/2022

खोडाळा एकदम ओके मधे आहे👌🏻

30/08/2022

गणपती बाप्पा मोरया 🙏

13/06/2022

पावसाळ्यात...... आती सुंदर खोडाळा हिल स्टेशन ❤️

Address

राका नगर, खोडाळा-त्रिम्बक हाइवे क्र. SH-34, गाव खोडाळा, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर, महाराष्ट्र
Khodala
401604

Alerts

Be the first to know and let us send you an email when RaKa Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to RaKa Nagar:

Share