Lokrajya Janata Party

Lokrajya Janata Party Official Page of Lokrajya Janata Party

12/12/2022

लोकराज्य जनता पार्टी,पुणे
चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा जाहीर निषेध!!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतीराव फुले,कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवानी सुरू केलेल्या शाळा या भिक मागून सुरू केल्या आहेत असे विधान पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले आहे.चंद्रकांत पाटील यांनी स्वत: सिद्धार्थ काॅलेज मुंबईतुन मोफत शिक्षण घेतले असुनही चंद्रकांत पाटील याच्या या भिक मागुन शाळा सुरु केल्या! विधानाचा तीव्र शब्दात लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. मनुवादी वृत्तीचे चंद्रकांत पाटील व ते ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार सांगतात त्या सर्वच वृत्तीचा जाहीर निषेध!!निषेध!!निषेध!!
जिल्हाध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी,पुणे

प्रिय मित्रहो,सर्व मान्यवर सदस्यांना नम्र आवाहन!आमच्या नवनिर्मित पक्षाचे १ल्या अनौपचारिक मेळाव्यास आपण अवश्य यावे हि मन:...
12/11/2022

प्रिय मित्रहो,
सर्व मान्यवर सदस्यांना नम्र आवाहन!
आमच्या नवनिर्मित पक्षाचे १ल्या अनौपचारिक मेळाव्यास आपण अवश्य यावे हि मन:पुर्वक विनंती!!🙏🏻🙏🏻🌹🌹

Address

Garudbharari Bhavan, Plot No. 58, Laxmitake Colony
Kolhapur
416011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokrajya Janata Party posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lokrajya Janata Party:

Share