07/06/2023
आज संकष्टी चतुर्थी.
गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत, तुम्हाला सुख समृध्दी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना !
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !
#संकष्टी #चतुर्थी #गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया