08/03/2026
अंबाबाई मंदिर परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना चालताना चटके बसू नयेत यासाठी मार्गावर Maratha Entrepreneur Association मार्फत Heat-Resistant Colour Paint लावण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.

यावेळी राजू लिंग्रस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी,व्यवस्थापक महादेव दिंडे, नगरसेवक विजय जाधव, उद्योगपती जयेश कदम,दिलीप देसाई,डॉ.भरत कोटकर, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील, शशिकांत पाटील, हवलदार, अनिल पाटील, अरुण गावडे तसेच Dr. Fixit टीम आदी मान्यवर उपस्थित होते. 🙏
( ambabai mandir, kolhapur, Mahalakshmi, devotees, Maharashtra, culture, temple, Chhatrapati, pune, mumbai, satara, india )