19/03/2026
● श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न ●
ुरुवार
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा
#गुढीपाडवा
दि.१९ मार्च २०२६ रोजी
दख्खनचा राजा
श्री जोतिबा देवांची राजेशाही बैठी अलंकारिक महापूजा
मूळ स्थान श्री क्षेत्र जोतिबा डोंगर
सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🌷💐🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻🙏🏻