Tosif Latkar

Tosif Latkar TL

: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आठ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे. अधिकाऱ्यां...
07/08/2025

: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आठ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे. अधिकाऱ्यांकडून तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करीत प्रांत कार्यालय, अपर तहसील कार्यालय व पुरवठा कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

अनुदान तातडीने वितरीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही

यावेळी दिला. उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. आंदोलनात अजित मिणेकर, राजन मुठाणे, हारुण खलिफा, सुदाम साळुंखे, शेखर पाटील, युवराज शिंगाडे, डॉ. विलास खिलारे, सचिन साठे, ओंकार आवळकर, अरविंद धरणगुत्तीकर, दशरथ जावळे, रवी वासुदेव, साजिद मकानदार, तोसिफ लाटकर, योगेश कांबळे, मिलिंद कुरणे, रोहित जावळे, बिस्मील्ला गैबाव आदी सहभागी झाले होते.

*आमचे मार्गदर्शक व इचलकरंजी शहरातील अभ्यासु नेतृत्व शशांक बावचकर साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेट...
30/07/2025

*आमचे मार्गदर्शक व इचलकरंजी शहरातील अभ्यासु नेतृत्व शशांक बावचकर साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*

29/07/2025

आज पुन्हा एकदा जनभावनेच्या विरुद्ध #पैसा जिंकला?

27/07/2025

*आपण ज्यांना सगळं दिलं ती माणसं पदासाठी आपल्याला सोडून निघून गेली. माणसं येथील जातील मात्र माणसं तयार करणारी फॅक्टरी म्हणजे हा बंटी पाटील आहे...!*

इचलकरंजी शहरामधे वाढत चाललेल्या ड्रग्ज विक्री व सेवना विरोधी गावभाग, शिवाजीनगर व शहापुर पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक ...
25/07/2025

इचलकरंजी शहरामधे वाढत चाललेल्या ड्रग्ज विक्री व सेवना विरोधी गावभाग, शिवाजीनगर व शहापुर पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक घेऊन शहर ड्रग्ज मुक्त व व्यसन मुक्त करावे अशी मागणी आज महाविकास आघाडीचे वतिने मा प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन केली.

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज*यांची आज १५१ वी जयंती त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन.🙏🏻
26/06/2025

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज*
यांची आज १५१ वी जयंती त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन.🙏🏻

Address

Kolhapur
416002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tosif Latkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tosif Latkar:

Share