मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur

मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur वारसा विचारांचा । कृती जाणीवतेची ।

असावा एखादा छंद !स्वाभिमान जपण्याचा #स्वाभिमान  #छत्रपती_शिवाजी_महाराज #मावळा
29/06/2026

असावा एखादा छंद !
स्वाभिमान जपण्याचा

#स्वाभिमान #छत्रपती_शिवाजी_महाराज
#मावळा

असावा एखादा छंद!ब्रिटिशांविरुद्धप्रति सरकार उभारण्याचा #क्रांतिसिंह  #प्रतिसरकार  #पत्रीसरकार #मावळा
28/06/2026

असावा एखादा छंद!
ब्रिटिशांविरुद्ध
प्रति सरकार उभारण्याचा

#क्रांतिसिंह #प्रतिसरकार #पत्रीसरकार
#मावळा

२६ जून २०२६मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथे मावळा कोल्हापूर फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार ...
26/06/2026

२६ जून २०२६
मिरजकर तिकटी, कोल्हापूर येथे मावळा कोल्हापूर फाउंडेशनच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि जिलेबी वाटून शाहू जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

#राजर्षी #शाहू #मावळाकोल्हापूर #२६जून

वारसा विचारांचा । कृती जाणीवतेची 🚩"The Deeds, Vision, and Legacy of Rajarshi Shahu Maharaj" #राजर्षी  #शाहू
26/06/2026

वारसा विचारांचा । कृती जाणीवतेची 🚩
"The Deeds, Vision, and Legacy of Rajarshi Shahu Maharaj"

#राजर्षी #शाहू

“मावळा जीवन गौरव पुरस्कार २०२५” सन्मानितज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
26/03/2026

“मावळा जीवन गौरव पुरस्कार २०२५” सन्मानित
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मावळा कोल्हापूर फाऊंडेशन प्रस्तुत “वादळवाट हिंदवी स्वराज्याची – गोष्ट संताजी धनाजीची” या महानाट्यातील सर्व मावळा आणि रणर...
20/02/2026

मावळा कोल्हापूर फाऊंडेशन प्रस्तुत
“वादळवाट हिंदवी स्वराज्याची – गोष्ट संताजी धनाजीची”
या महानाट्यातील सर्व मावळा आणि रणरागिणी यांच्या अफलातून सादरीकरणासाठी सलाम !
आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग आणि घर सांभाळून महानाट्यासाठी मेहनत घेणारे हे कलाकार मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur चे सदस्य आहेत.

भूमिका :
छत्रपती राजाराम महाराज - अभिजीत सासने
महाराणाई येसूबाई - अनुजा कुलकर्णी
ताराराणी - आदिती करंबे
संताजी घोरपडे - प्रितेश मोहिते
धनाजी जाधव - कंकराज कदम
पंत अमात्य - प्रेम चोडणकर

औरंगजेब - योगेंद्र माने
आसद खान - जितेंद्र साहू
मुकर्रब खान - सुशांत शिपेकर
मुघल सरदार - राहुल पाटील
मुघल शिपाई - शिवम पोवार
मुघल शिपाई - कुशल शिंदे

लेखक : श्री. ऋषिकेश पाटील
दिग्दर्शक : श्री. सूरज पटेल

व्यवस्थापक - रमाकांत बिरंजे, विनोद भालकर

सहाय्यक : सोमेश पोवार, तुषार संकपाळ

स्क्रीन ग्राफिक आणि डिझाईन: राहुल चौगले, कृष्णा तोडकर

#१९फेब्रुवारी #शिवजयंती #जागतिक_प्रेरणा_दिवस
#मावळा
#शिवराय_असे_शक्तिदाता

 #१९फेब्रुवारी  #शिवजयंती  #जागतिक_प्रेरणा_दिवस  #मावळा    #छत्रपतीशिवराय मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur वारसा विचारा...
20/02/2026

#१९फेब्रुवारी #शिवजयंती #जागतिक_प्रेरणा_दिवस
#मावळा #छत्रपतीशिवराय

मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur
वारसा विचारांचा । कृती जाणिवतेची

 #१९फेब्रुवारी  #शिवजयंती  #जागतिक_प्रेरणा_दिवस  #मावळा    #छत्रपतीशिवराय
20/02/2026

#१९फेब्रुवारी #शिवजयंती #जागतिक_प्रेरणा_दिवस
#मावळा #छत्रपतीशिवराय

समाजमनाला जागृत ठेवणारे आणि परखड व निर्भीड अभिव्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात दीर्घकाळ सा...
20/02/2026

समाजमनाला जागृत ठेवणारे आणि परखड व निर्भीड अभिव्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रात दीर्घकाळ सातत्यपूर्ण कार्य करणारे मा. रविंद्र पोखरकर यांना “मावळा जीवन गौरव पुरस्कार २०२६” आमदार जयंत असगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मावळा पगडी, मावळा प्रतिकृती आणि सन्मान पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी जी एस टी आयुक्त सौ. शर्मिला मिस्किन, कार्यकारी अभियंता महावितरण ग्रामीण विभाग दत्तात्रय बनगे, नगरसेवक प्रवीण केसरकर, नगरसेवक प्रताप जाधव सरकार, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष अश्विन वागळे, शोध पत्रकार श्री निरंजन टकले, डॉ. नरसिंहराव देशमुख, डॉ. विजय गावडे, माजी नगरसेविका भारतीताई पवार, कॉम्रेड मेघा पानसरे, दलितमित्र व्यंकप्पा भोसले, मल्हार सेनेचे बबनराव राणगे, सचिन पाटील, रवींद्र जाधव, अरुण सावंत, दीपक गायकवाड, राजेंद्र पंदारे,कंपनी सेक्रेटरी स्वप्नील पाटोळे, शिवभक्त शिवाजी इंगवले, बाबासाहेब मुल्ला, उमेश पोवार यांच्यासह प्रेक्षक उपस्थित होते.

#१९फेब्रुवारी #शिवजयंती #जागतिक_प्रेरणा_दिवस
#शिवराय_असे_शक्तिदाता

 #१९फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ #शिवजयंती  #जागतिक_प्रेरणा_दिवस        #शिवराय_असे_शक्तिदाता
20/02/2026

#१९फेब्रुवारी
शिवजन्मोत्सव सोहळा २०२६

#शिवजयंती #जागतिक_प्रेरणा_दिवस
#शिवराय_असे_शक्तिदाता

Address

Mirajkar Tikati
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+18888252577

Alerts

Be the first to know and let us send you an email when मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur:

Shortcuts

Share

Category