Ram Ganesh Gadkari Hall

Ram Ganesh Gadkari Hall Ram Ganesh Gadkari Hall, a multipurpose hall.

Conveniently located at Khari Corner, in central Kolhapur, it comes with posh interiors, wooden flooring, sound acoustics walls,ample space for up to 400 seating and 500 floating guests

www.gadkarihall.comगाता रहे...किशोर - आशा - आर डी किशोर कुमारची गायन शैली, आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी आणि राहुल देव ...
04/04/2026

www.gadkarihall.com
गाता रहे...किशोर - आशा - आर डी

किशोर कुमारची गायन शैली, आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी आणि राहुल देव बर्मन यांच्या प्रयोगशील संगीत दिग्दर्शनातील बारकावे समजून गाणी ऐकण्याचा दृक श्राव्य (audio visual) कार्यक्रम सादर करणार आहेत संगीत विश्लेषक आणि चित्रपट अभ्यासक सुहास किर्लोस्कर.

अनेक गाणी परिचयाची असतात, बरेच वेळा ऐकलेली असतात परंतु ती गाणी आपल्या ओठावर का रूळली याचा मागोवा या कार्यक्रमात घेतला जाईल. गाण्यात अनेक वाद्ये वाजलेली असतात, त्याचे संगीत संयोजन कसे केले, गायक-गायकांनी त्या गाण्यांमध्ये विशेष असे कोणते कौशल्य पणाला लावले, याची माहिती गाणी ऐकता-बघताना घेण्याचा हा कार्यक्रम असेल.

सुहास किर्लोस्कर यांनी संगीत रसास्वाद या विषयावर पुस्तके लिहिली आहेत, विविध संगीतकार, चित्रपट संगीतामधील वाद्ये, संगीताचे प्रकार अशा विषयावर आणि चित्रपटांचा रसास्वाद (movie appreciation) घेण्याचेही कार्यक्रम सादर केले आहेत.

केव्हा? - रविवार,, 5 एप्रील, सायंकाळी 5.30 ते राञी 8.30 .
कुठे? - राम गणेश गडकरी हॉल, खरी कॉर्नर, कोल्हापूर

कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क -
मिलिंद गुणे 9822681849

Address

New Mahadwar Road
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Ganesh Gadkari Hall posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category