26/10/2026
*‘मत वाचवा, देश वाचवा’*
‘मतचोरी’विरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकसभा विरोधीपक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनासाठी रामलीला मैदान सज्ज आहे! आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी या भव्य महारॅलीत सहभागी व्हा!
📅 १ नोव्हेंबर २०२६
📍 रामलीला मैदान, दिल्ली