Kolhapur Municipal Transport Undertaking (KMTu)

Kolhapur Municipal Transport Undertaking  (KMTu) Kolhapur Municipal Transport Undertaking was established on 1st April, 1962, according to provisions from city limits.

The bus service was started under this department to provide economical, timely and reliable travel facility to citizens of Kolhapur. The transport department provides city bus service in Kolhapur city, nearby suburban area and rural area within 20 km. There are 135 buses with transport department as on September 2011 and 129 buses are on the road for daily service. These buses travelling on diffe

rent routes are controlled by 5 transport control centres in the city. The central transport control centre is at Chhatrapati Shivaji square. Transport Department of KMC provides bus services on 32 routes. These routes covers all city area, suberban area and nearby 78 villages.

30/07/2016
रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. अमित सैनी यांच्या हस्ते उत्कृष्ठ सेवेबद्दलचा विशेष पुरस्कार ...
28/01/2016

रस्ता सुरक्षा पंधरवड्यानिमित्त कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा. अमित सैनी यांच्या हस्ते उत्कृष्ठ सेवेबद्दलचा विशेष पुरस्कार स्वीकारताना दि.२१/०१/२०१६ के.एम.टी.कडील श्री.रवि धुपकर - वाहतूक निरीक्षक, श्री.रसूल कवठेकर] सुभाष पिसाळ व विशाल लव्हटे - चालक - त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

के.एम.टी.चा राजारामपुरीतील बस मार्ग पूर्ववत सुरु.
01/04/2015

के.एम.टी.चा राजारामपुरीतील बस मार्ग पूर्ववत सुरु.

के.एम.टी. उपक्रमाचा ५३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.  के.एम.टी. मुख्य यंत्रशाळेमध्ये महापौर श्रीमती तृप्ती माळवी यांचे ...
01/04/2015

के.एम.टी. उपक्रमाचा ५३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. के.एम.टी. मुख्य यंत्रशाळेमध्ये महापौर श्रीमती तृप्ती माळवी यांचे शुभहस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी उप आयुक्त अश्विनी वाघमळे, सहा. आयुक्त उमेश रणदिवे, अति. परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, परिवहन समिती सदस्य सौ. यशोदा मोहिते आदी उपस्थित होते.

02/03/2015

बरेच अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना श्री महालक्ष्मी मंदिरापासून रेल्वे स्टेशन किंवा एस.टी. स्टँड येथे जाण्यासाठी रु. १०/- या बसच्या दरात नेतो, असे सांगतात. परंतु या अंतरासाठी खालीलप्रमाणे बसचे दर आहेत.

छ. शिवाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशन - रु. ७/-
आणि
छ. शिवाजी महाराज चौक ते एस.टी. स्टँड - रु. ८/-
असे माफक प्रवास दर आहेत.

(प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी जास्तीत जास्त शेअर करा.)

के.एम.टी. उपक्रमास प्राप्त झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्व प्रवासी नागरिकांचे हार्दिक अभिनंदन !!!
24/02/2015

के.एम.टी. उपक्रमास प्राप्त झालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्व प्रवासी नागरिकांचे हार्दिक अभिनंदन !!!

के.एम.टी. वाहक अशोक पिंगळे यांचेकडून बसमध्ये सापडलेली मुंबई येथील प्रवाशाची सोन्याची चेन परत के.एम.टी. बसमधून दि.१८/०२/२...
20/02/2015

के.एम.टी. वाहक अशोक पिंगळे यांचेकडून बसमध्ये सापडलेली मुंबई येथील प्रवाशाची सोन्याची चेन परत

के.एम.टी. बसमधून दि.१८/०२/२०१५ रोजी कणेरी मठ ते छ.शिवाजी चौक या मार्गावर प्रवास करणार्‍या श्री. अशोक महादेव सावंत, रा. जोगेश्वरी, मुंबई, या प्रवाशाची बसमध्ये सापडलेली सुमारे सव्वादोन तोळ्याची अंदाजे रु. ७०,०००/- किमतीची सोन्याची चेन प्रामाणिकपणे के.एम.टी. ऑफिसकडे जमा केली. आज अति.परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांचे हस्ते प्रवाशी श्री. सावंत यांना चेन परत करणेत आली. यावेळी वाहक श्री. अशोक पिंगळे यांचा त्यांचे प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करणेत आला.

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारीपदी संजय दिनकर इनामदार यांची नियुक्ती !
29/08/2013

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकारीपदी संजय दिनकर इनामदार यांची नियुक्ती !

के.एम.टी.कडील ज्येष्ठ कनिष्ठ लिपिक श्री. प्रभाकर गोविंद मळेकर हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले.  त्यांचा ...
26/07/2013

के.एम.टी.कडील ज्येष्ठ कनिष्ठ लिपिक श्री. प्रभाकर गोविंद मळेकर हे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त के.एम.टी.च्या मुख्य कार्यालयात परिवहन समितीचे सभापती मा. राजू पसारे आणि अति.परिवहन व्यवस्थापक मा. संजय भोसले यांचे शुभहस्ते व कायदा सल्लागार सी.पी. जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी परिवहन उपक्रमाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित श्री. मळेकर यांना दीर्घायुरारोग्य लाभो हि के.एम.टी. परिवारातर्फे सदिच्छा !

14/06/2013

शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी के.एम.टी. उपक्रमाची महाराणा प्रताप चौक, गंगावेश आणि शाहू मैदान हि तिन्ही विद्यार्थी सवलत पास वितरण केंद्रे सकाळी ८.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु करणेत आली आहेत. विद्यार्थी व नियमित प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद !

14/06/2013

के.एम.टी. उपक्रमाकडील खासगी भाडेतत्वावर घेणेत आलेल्या बस चालकांचा संप मिटला असून सर्व बसेस प्रवासी सेवेसाठी मार्गस्थ करणेत आल्या अहेत. याची सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करवे. संप काळामध्ये प्रवाशांचे झाले गैरसोईबद्दल दिलगीर अहोत.

के.एम.टी. उपक्रमाच्या ऑफिस विभागाकडील लिपिक कर्मचारी के.एम.टी. क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ खेळाडू व मार्गदर्शक श्री. मोहन महा...
12/06/2013

के.एम.टी. उपक्रमाच्या ऑफिस विभागाकडील लिपिक कर्मचारी के.एम.टी. क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ खेळाडू व मार्गदर्शक श्री. मोहन महादेव सुतार हे ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा निरोपसमारंभ परिवहन समितीचे सभापती श्री. राजू पसारे यांचे शुभहस्ते व सदस्य श्री. सतीश लोळगे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करणेत आला होता. यावेळी श्री. सुतार यांचा सत्कार करणेत आला. श्री. सुतार यांना भावी आयुष्यासाठी के.एम.टी. परिवारातर्फे शुभेच्छा!

Address

Shri Shahu Cloth Market, North Wing, 1st Floor, 'C' Ward, Somwar Peth
Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Municipal Transport Undertaking (KMTu) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kolhapur Municipal Transport Undertaking (KMTu):

Share