20/06/2026
नमस्कार कोल्हापूरकर,
उद्या दिनांक: २१/०६/२०२६ रोजी सकाळी पंचगंगा सफाई अभियान होणार आहे, तरी आपण सर्व थोडी का होईना आपण सर्वांनी या सफाई अभियान ला मदत करूया व एक जबाबदार नागरिक म्हणून फुडाकार घेवूया….!
स्थळ: पंचगंगा घाट
वेळ: सकाळी ७.०० ला
नोट: सर्वांना ग्लोव्हस व फेस मास्क दिला जायील….! 🙏🙏🙏🙏