Raje Samarjeetsinh fan family

Raje Samarjeetsinh fan family सर्व सामान्य जनतेच्या मनातलं नेतृत्व म्हणजे राजे समरजीतसिंह घाटगे

मतदार यादीसंबंधी या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?
17/10/2025

मतदार यादीसंबंधी या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?

नम्रता, सभ्यता आणि सेवा... #आपले_राजे
13/10/2025

नम्रता, सभ्यता आणि सेवा...

#आपले_राजे

28/07/2025

सहकारमहर्षी स्व.श्रीमंत राजे विक्रमसिंहजी घाटगे (संस्थापक अध्यक्ष, शाहू ग्रुप) यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏🏻

कागल शहरात कराडच्या धरतीवर पिलर पद्धतीचा उड्डाणपूल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे...
27/07/2025

कागल शहरात कराडच्या धरतीवर पिलर पद्धतीचा उड्डाणपूल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे...

जागतिक युवा कौशल्य दिन..युवकांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊ, आधुनिक समाज साकार करु! ..
15/07/2025

जागतिक युवा कौशल्य दिन..

युवकांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊ,
आधुनिक समाज साकार करु!

..

आंबे ओहोळ प्रकल्प.. 100% पाण्याने भरला..!दूरदृष्टी + अभ्यासपूर्ण काम = शाश्वत विकासराजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुरा...
04/07/2025

आंबे ओहोळ प्रकल्प..
100% पाण्याने भरला..!

दूरदृष्टी + अभ्यासपूर्ण काम = शाश्वत विकास

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून सत्यात उतरलेला आपला आंबेओहोळ प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

उत्तूर परिसरातील हा प्रकल्प व्हावा असे स्वप्न स्व.बाबासाहेब कुपेकर यांनी पाहिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून राजे साहेबांनी २२७. ५४ कोटी रुपये निधी मंजूर करून आणत या प्रकल्पाला आकार दिला होता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा...
29/06/2025

वाढदिवसाच्या शुभेच्छा...

वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब!आमच्या मार्गदर्शिका आणि कागलच्या स्व. राजे बँकेच्या चेअरमन श्रीमंत नवोदितादेवी समरजितसि...
28/06/2025

वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब!

आमच्या मार्गदर्शिका आणि कागलच्या स्व. राजे बँकेच्या चेअरमन श्रीमंत नवोदितादेवी समरजितसिंह घाटगे (वहिनीसाहेब) यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते श्री. रोहित मोरे (दयावान) यांच्याकडून कागलमधील यशवंतराव घाडगे हायस्कूल या ठिकाणी खोतकर व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग व छत्री वाटप करण्यात आले.

यावेळी कागल बँकेचे संचालक मा. अरुण गुरव, उमेश सावंत व युवानेते पप्पू कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सज्जन पोवार, प्रमोद सोनुले, प्रकाश वाघमारे, सनी गाडेकर, मंदार गाडेकर, लखन आवळे, निलेश वाडकर, नितेश साठे, शुभम सोनुले, अविनाश कांबळे, आसिफ मकानदार, राज गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संग्राम भोसले (सर) यांनी मानले.

25/06/2025

|| लोकोत्सव ||
बारा बलुतेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत.!

📍२६ जून २०२५
📍सकाळी १० वा.
📍राधानगरी धरण

18/05/2025

आपले राजे...

16/05/2025

सुसंस्कृत, सुशिक्षित आणि उमदे नेतृत्व...

आपले राजे...

25/04/2025

राजे ❤️

Address

Kolhapur
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Samarjeetsinh fan family posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category