03/04/2025
माननीय प्रांताध्यक्ष *श्री हर्षवर्धन सपकाळ* यांच्या सूचनेवरून *मान. संजय बालगुडे* प्रदेश सरचिटणीस यांची कोल्हापूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
*अध्यक्ष, मान. आमदार सतेज (बंटी) पाटील*
यांच्या मार्गदर्शनाखाली *निरीक्षक संजय बालगुडे* हे जिल्हा भेटी घेत आहेत. इचलकरंजी काँग्रेस कमिटीत निरीक्षक श्री. संजय बालगुडे साहेब यांचे स्वागत शशांक बावसकर साहेबांच्या उपस्थितीत जिल्हा समन्वयक अनु जाती विभाग श्री मिलिंद कुरणे, शहर अध्यक्ष श्री योगेश कांबळे यांनी केले तसेच अनुसूचित जाती विभागच्या पदाधिकारींशी विविध विषयावर चर्चा केली.
_________________________