विद्रोही

विद्रोही Vidrohi Cultural Movement is active in Maharashtra since 1999. Vidrohi Sahitya Sammelan is special identity of this movement.

25/07/2026

मगरुरीने 'राजीनामा देणार नाही' असे म्हणणाऱ्या शिक्षणमंत्र्यांला विद्यार्थी आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला, हे विद्यार्थी आंदोलनाचे यश आहे."

- कॉ. धनाजी गुरव
अध्यक्ष,
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र

#विद्रोही

25/07/2026

लढणाऱ्या युवा वर्गाचे आभार: लोकशाहीर संभाजी भगत
अध्यक्ष,१५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन,सातारा

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र

#विद्रोही

"झुकणार नाही कोण म्हणतंय... विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकार झुकले! NEET परीक्षा पेपरफुटी आणि घोटाळ्याच्य...
25/07/2026

"झुकणार नाही कोण म्हणतंय... विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकार झुकले! NEET परीक्षा पेपरफुटी आणि घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व एकजुटीचा आणि लढ्याचा हा ऐतिहासिक विजय आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि या यशाचे मानकरी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! – विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र

#विद्रोही

दिल्लीत युवकांच्या विद्यार्थी मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ व मागण्यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या २३ जुलै...
22/07/2026

दिल्लीत युवकांच्या विद्यार्थी मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ व मागण्यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या २३ जुलै च्या महाराष्ट्र बंद ला जाहीर पाठिंबा..

बंद मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन विद्रोही विद्यार्थी संघटना करत आहे....

विद्रोही विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र

लढेंगे.. और.. जितेंगे

1) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा
2) विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहाल्ला, अश्रूधूर गॅस चा वापर याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृह मंत्री अमितशहा यांनी राजीनामा द्यावा
2) भविष्यात कोणत्याही परीक्षांचे पेपर लीक होऊ नये या संदर्भात कठोर उपाययोजना कराव्यात
3) नवीन शैक्षण धोरण रद्द करावे
4) सरकारी शाळा प्राथमिक शाळा बंद करू नयेत

विद्रोही विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र

लढेंगे.. और.. जितेंगे

#विद्रोही
#महाराष्ट्र_बंद

नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) गाजावाजा होत असताना, दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या आपल्या हक्काच्या मराठी शाळा बंद केल्या...
22/07/2026

नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) गाजावाजा होत असताना, दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या आपल्या हक्काच्या मराठी शाळा बंद केल्या जातायत, शिक्षकांच्या भरत्या रोखल्या जातायत आणि शिक्षणाचं बाजारीकरण करून फी वाढवली जातेय. हे सगळं जाणीवपूर्वक एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्यासाठीच रचलेलं षड्यंत्र आहे.

कॉ. धनाजी गुरव
अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र
उरुण ईश्वरपूर, एकदिवसीय धरणे आंदोलन

#विद्रोही
#विद्रोही_सांस्कृतिक_चळवळ_महाराष्ट्र

शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया आणि बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती आपणच सत्ता दिलीय, ही म...
22/07/2026

शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया आणि बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती आपणच सत्ता दिलीय, ही मोठी चूक झालीय.

कॉ. धनाजी गुरव
अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र
उरुण ईश्वरपूर, एकदिवसीय धरणे आंदोलन

#विद्रोही
#विद्रोही_सांस्कृतिक_चळवळ_महाराष्ट्र

ये आँसुओं के गोले,हमारे लहू के गोलेजो हमने खोए हैं,ओ इस तरह लौटा रहे हो।ये छप्पन इंच की छाती,ये बड़ी आँखें,है तो खाली रो...
21/07/2026

ये आँसुओं के गोले,
हमारे लहू के गोले
जो हमने खोए हैं,
ओ इस तरह लौटा रहे हो।

ये छप्पन इंच की छाती,
ये बड़ी आँखें,
है तो खाली
रोया कभी ना तुमसे जायेगा

लहू के साथ खेलने वालों,
ये गमले का पौधा नही,
जो तुम्हारे हिसाब से आएगा।
इसके बनेंगे जंगल इन्कलाब के,
जो तुम न रोक पाओगे।

ये जो आँसुओं के गोले
तुमने दागे हैं,
क्रांति इसने लाई है।

संसद के पहरेदारों,
संसद हमारी मिट्टी की है।
आज नहीं,तो कल
हिसाब इसका होगा।
संसद मै नही तो
रास्ते पर होगा
याद रखो इतिहास
रथ तुम्हारा भी
किसी ने तो रोका था।

ये आँसुओं के गोले
तुमने जो दागे हैं—
हिसाब तो कल होगा।

- प्रकाश
विद्रोही विद्यार्थी चळवळ, महाराष्ट्र

#विद्रोही
fans

08/07/2026

#साथी_हाथ_बढाना
#विद्रोही_सांस्कृतिक_चळवळ, #महाराष्ट्र

आयोजित #नवसमाजमाध्यमे_संवाद व #सर्जनशीलता शिबिर, अहिल्यानगर/ अहमदनगर

#नम्र_आवाहन

बहिणींनो आणि भावांनो, विद्रोह सांस्कृतिक चळवळ कायमच समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक समस्या, घटना, प्रबोधन आणि सर्जनशीलतेवर कार्य करीत आली आहे. याचाच एक भाग म्हणून *सामाजिक चळवळींनी समाज माध्यमावर व्यक्त कसे? कधी आणि कोणत्या? पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे* या संदर्भात अहिल्यानगर येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये किमान 100 प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे.
यासाठी येणाऱ्या खर्चासंदर्भात आपणास नम्र आवाहन करीत आहोत. दोन दिवसाचे जेवण व नाष्टा, निवास व्यवस्था, फ्लेक्स, वक्त्यांचे मानधन, प्रचार व प्रसाराकरिता प्रिंटिंग, इत्यादीसाठी अंदाजे ₹ १,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. तरी आपण सर्वांनी आपले योगदान #निधी_संकलनासाठी द्यावे ही नम्र विनंती....
फोन पे नंबर- 9921253979
नाव- बापू बाबासाहेब चंदनशिवे
(कृपया पैसे पाठविल्यानंतर स्क्रीन शॉट त्याच नंबरवर पाठवावा.)

आतापर्यंत जमा रक्कम पुढीलप्रमाणे
1. डॉ. बापू चंदनशिवे- रू. 3000
2. मा. ज्ञानदेव पांडोळे- एक वेळचे संपूर्ण जेवणाचा खर्च

Address

Kolhapur
4013706

Telephone

+919822377719

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्रोही posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विद्रोही:

Shortcuts

Share

Category