Kolhapur Police

Kolhapur Police Its Official Page of KOLHAPUR POLICE. Which is created to build good relation between public and police. Lets walk together. Kolhapur Police

Permanently closed.
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🆘 Терміново потрібна допомога для наших ЗАХИСНИКІВ з 92 ОМБр!!! 🆘Одному з підрозділів 92 БРИГАДИ потрібно тер...
08/02/2023

❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

🆘 Терміново потрібна допомога для наших ЗАХИСНИКІВ з 92 ОМБр!!! 🆘

Одному з підрозділів 92 БРИГАДИ потрібно терміново придбати DJI Mavic 3 для виконання бойових задач. Та 2 Starlink для кращого зв’язку.
Тому, хлопці прохають нас про допомогу!
В нас мало часу, тому, будь-ласка, не проходьте повз! Залишилось зовсім трохи, щоб закрити збір і придбати необхідні речі!

Харків — залізобетон💪🙏

🆘Необхідна сума 130 000 грн

Мої реквізити:

💙 4028082003062203 карта Альфа
5375411203130328 карта моно

https://send.monobank.ua/jar/414E9RTnTd

Збір 92 ОМБр

Збір для 92омбр
Попередньо ми зібрали 90тисяч гривень,та щоб не чекати оплатили дрон.
Тому змінила цільову сумму залишилося зовсім трішки .
Дякуемо за кожну гривню ! Разом ми чудова команда!
Слава Україні!🇺🇦
Слава ЗСУ!🇺🇦
П.С.Путін хуйло!😉

🎯 Ціль: 30 000 ₴

🔗Посилання на банку
https://send.monobank.ua/jar/414E9RTnTd

💳Номер картки банки
5375 4112 0313 0328

🇺🇦Слава Україні🇺🇦
💙Слава 92 ОМБр💛

Надсилайте безкоштовно та безпечно кошти

05/02/2023

Допожіть нашим хлопцям із ЗСУ ,їм як не як зараз дуже важко люба копійка буде дуже дорога для них ...
Слава ЗСУ
Фінансовий счёт нашого бійця
4149499399226347

27/07/2021

सुचना राधानगरी रोड, हळदी येथील पाणी कमी झाल्याने कोल्हापुर ते परीते, भोगावती पर्यंत रोडवर वाहतुक सुरु करण्यात आलेली आहे.

27/07/2021

सुचना कोल्हापुर ते आंबेवाडी पर्यंत, पन्हाळा रोड वरील पाणी कमी झाल्याने वाहतुक व वर्दळ चालु झाली आहे. पण तेथुन पुढे रजपुतवाडी ते केर्ली व केर्ली ते केर्ले रोड च्या मध्ये ३ ते ४ फुट पाणी असल्याने तेथील वाहतुक बंद आहे

" पुणे - बेंगलोर NH -४ हायवे वाहतूकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे."   सदर  महामार्गावर दोन्ही बाजूकडून वाहतूक सुरळीतपणे स...
27/07/2021

" पुणे - बेंगलोर NH -४ हायवे वाहतूकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे." सदर महामार्गावर दोन्ही बाजूकडून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.

पुरामुळे नुकसान होऊन कडवे व बावेली या गावामधील 25 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले होते या कुटुंबांना " मिशन स...
26/07/2021

पुरामुळे नुकसान होऊन कडवे व बावेली या गावामधील 25 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आले होते या कुटुंबांना " मिशन संवेदना " अंतर्गत गगनबावडा पोलीस ठाणेकडून व कोल्हापूर शहरातील दानशूर व्यक्ती यांचेकडून मिळालेली मदत धान्य कीट, चिक्की,बिस्कीट, ब्लँकेट,चटई इ.वाटप करण्यात आले.

आंबा घाटा  मध्ये चार  ठिकाणी रस्त्यावर आलेला मातीचा ढीग बाजूला करण्याचे काम चालू आहे . एका  ठिकाणी रस्ता खचला असून ते ठि...
26/07/2021

आंबा घाटा मध्ये चार ठिकाणी रस्त्यावर आलेला मातीचा ढीग बाजूला करण्याचे काम चालू आहे . एका ठिकाणी रस्ता खचला असून ते ठिकाण धोकादायक आहे. सदर काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन दिवस लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या आंबा घाट वाहतूकीकरीता बंद आहे .

पूरस्थितीमुळे निर्माण झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील  व जिल्ह्याबाहेरील वाहतूकीकरीता चालू व बंद असलेल्या रोड बाबत...
26/07/2021

पूरस्थितीमुळे निर्माण झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील वाहतूकीकरीता चालू व बंद असलेल्या रोड बाबतची माहिती.

पूरस्थितीमुळे निर्माण झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूकीकरीता बंद व चालू असलेल्या रोड बाबतची माहिती.
26/07/2021

पूरस्थितीमुळे निर्माण झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूकीकरीता बंद व चालू असलेल्या रोड बाबतची माहिती.

26/07/2021

" पुणे - बेंगलोर NH -४ हायवे वाहतूकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे." सदर मार्गावर सकाळच्या सत्रामध्ये अत्यावश्यक अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली होती. सध्या पुराचे पाणी कमी झाल्याने सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने-टप्याटप्याने सुरु करण्यात आलेली आहे.

Address

Kasaba Bawada Road , Near Police Head Quarter Kolhapur
Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kolhapur Police:

Share