मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha

  • Home
  • India
  • Kondi
  • मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha

मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha, Political Party, Kondi.

05/09/2026

| SocialMediaViral | आई समजून पोस्टरकडे धावलं वासरू... पुढचं दृश्य पाहून तुम्हीही भावुक व्हाल! | Emotional Video |

05/09/2026

श्री राजराजेश्वर मंदिर हे विदर्भातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकोला शहराचे आराध्य दैवत मानले जाते.

03/09/2026

| Vidyanand Bapat |गणेश उत्सवात डीजे च्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण!

03/09/2026

लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांनी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी खास कविता सादर केली आहे. ‘वर्षाकाठी एकदातरी गावाकडं जातं जा’ या कवितेतून त्यांनी गावाशी असलेलं नातं आणि मातीची ओढ सुंदर शब्दांत मांडली आहे.

03/09/2026

चंद्रकांत पाटलांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?
मध्यरात्री संतोष पंडित पोलिसांच्या ताब्यात!

29/08/2026

Chinchpoklicha Chintamani Aagman 2026 : शाही थाट, देखणं रुप अन्… चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक!

27/08/2026

| Manoj Jarange | पटऱ्या उखडून टाकू, विमानं उडू देणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!

27/08/2026

लातूरच्या निलंगा तालुक्यातील बोटकुळ ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या कारभाराचा हिशोब मागत ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडिमार केला. वातावरण तापल्यानंतर प्रश्नांची उत्तरे न देता महिला सरपंचांनी ग्रामसभा सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

24/08/2026

| Washim News | ८४९३ शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे अनुदान रखडले अनुदानासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन!

24/08/2026

अमरावतीमध्ये मराठीच्या सक्तीच्या मुद्द्यावर रिक्षाचालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “ही तर दडपशाही आहे!” अशी प्रतिक्रिया देत रिक्षाचालकांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली.

Address

Kondi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share