Vaibhav Pujari

Vaibhav Pujari कोपरगावच्या खोट्या ४००० कोटीची पोलखोल

15/12/2025

आशुतोष काळे आमदार म्हणून फेल ठरले आहे..

#कोपरगाव

12/12/2025

Kopargaon Dakait..

#कोपरगाव

11/12/2025

ये जो public है ये सब जानती है.

#कोपरगाव

09/12/2025

स्वतः आमदारांनीच मान्य केले—ते पूर्णपणे फेल झालेत.

#कोपरगाव #आशुतोषकाळे

08/12/2025

४००० कोटींमध्ये कोणाचा विकास झाला ? जर तुम्हाला मूलभूत सुविधा देता येत नसेल तर मोठ्या भूलथापा का मारता..

#कोपरगाव

07/12/2025

घड्याळाला मत म्हणजे भ्रष्टाचाराला मत, गुन्हेगारीला मत, खराब रस्त्यांना मत आणि तालुक्याच्या अधोगतीला मत.

#कोपरगाव

05/12/2025

मालिक पोलिस ने बहुत मारी ।।।

#कोपरगाव meme

05/12/2025

सूत्रांच्या माहितीनुसार, आता एक लाख किलोमीटर फिरणाऱ्या कोयटे घराण्यात ‘विदेशमंत्री’ पद जाणार
एस. जयशंकर यांना हटवण्याची — अशी जोरदार चर्चा आहे!

#कोपरगाव

04/12/2025

२९०० कोटीचा शर्ट घालणारे कोठे आहे सध्या..

#कोपरगाव

02/12/2025

४००० कोटीचा विकास केला हे सिद्ध करून दाखवा..

#कोपरगाव

02/12/2025

एकदा बसून ठरवा ना… आमदार एक बोलतो, गल्लीतला कार्यकर्ता दुसरंच! जनतेला येड्यात काढताय..

#कोपरगाव

02/12/2025

आमदाराने भूलथापा मारून लोकांना फसवले..

#कोपरगाव

Address

Kopargaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Pujari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category