VillageBook,Sindhudurg

VillageBook,Sindhudurg 1 में. 1981 साली जिल्हा परिषदची स्थापना झाली.

मान्यवर सिंधुदुर्ग खासदार / आमदार / नामदार
21/02/2018

मान्यवर सिंधुदुर्ग खासदार / आमदार / नामदार

20/02/2018

Schools and Colleges
योजना

* प्राथ शाळा क्रीडा स्पर्धा (जि.प.स्वउत्पन्नतून सदरची योजना)
* शालेय पोषण आहार योजना अन्न शिजवून देणे (इयत्ता 1 ली ते 5 वी)
* राष्ट्रीय शालेय मध्यान्ह भोजन योजना (इयत्ता 6 वी ते 8 वी)
* आदर्श शाळा पुरस्कार
* मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी अंतर्गत प्राथमिक शिक्षक व वि.अ.शि यंाना * प्रोत्साहनपरपारितोषिक योजना
* बालभवन योजना
* उपस्थिती भत्ता योजना
* सावित्रिबाई फुले दत्तक पालक योजना

20/02/2018

सुप्रसिध्दे पर्यटन स्थळे

मालवण तालूक्या तील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे . सदैव हीरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी ,, माड पोफळीची दौजत आणि सर्वात महत्वािचे म्ह.णजे दुतर्फा डोंग्रा च्याज मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव याममुळे धामापूर हे उत्कृएष्टत पर्यटन केंद्र बनले आहे . या ऐतिहासिक धामापूर तलावाच्याे काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे . आतील भगवतीची मुर्ती सुबक आहे . ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या‍ विस्तीीर्ण तलावाचा जलाशय अत्यं त नितळ आणि स्वेच्छ आहे . सावंतवाडीपासून ३० कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतराजीत ' आंबोली ' हीलस्टेाशन सुंदर नयनरम्यष थंड हवेचे ठिकाण आहे . समुद्रसपाटीपासून २,३७८ फूट उंचीवर सदाहरित निबिड , घनदाट अरण्यांीनी व्या‍पलेले दर्या खोर्याव आणि डोंगराच्यार उंचच उंच कडयांचे हे निसर्गरम्यत हीलस्टे शन आहे . माहादेवगड पॉईंट , हीरण्यठकेशी नदी उगम , तीर्थक्षेत्र , राघवेश्वंर मठ , कावळेसात पॉईंट , नांगरतास धबधबा , शिरगांवकर पॉंईंट , परिक्षीत पॉंईंट , सनसेट पॉईंट या सर्व पॉईटवरुन घउणारे निसर्गाचे विविधांगी विहंगम विलोभनिय दर्शन अनोखे असते .

20/02/2018

भौगोलीक स्थान

सिंधुदुर्ग जिल्हा दक्षिणोत्तर अक्षांश १५ , ३७ ते १६ , ४० पुर्व पश्चिम रेखांश ७३,१९ ते ७४ , १३ यात वसला आहे . समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्या त सुमारे १२१ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे . प्रमुख घाट आंबोली , करुळ , भुईबावडा , फोडाघाट , व सह्याद्रीच्यान पर्वत रांगा प्रमुख नदया वाघोटन , देवगड , कुर्ली , तेरेखोल ,सुख-शांती, गड, कालावली, जानवली, मोचेमाड , अशा प्रमुख नदया असून त्या् पश्चिम वाहीनी आहे. प्रमुख खाडया कालावल , आचरा, मोचेमाड, कर्ली , वाघोटन , देवगड , या प्रमुख खाडया आहेत. हवामान सागरी जिल्हाम असाल्यालने हवामानात आद्रता असते. हवामान तपमान १७.३ से.ग्रे. ते ३३.५ से.ग्रे. च्याा दरम्याहन असते. पर्जन्या सरासरी पर्जन्यपमान २७५० मि.मि. पेक्षा अधिक आहे. आंबोली या डोंगरमाथ्यावर पर्जन्य‍मान सर्वाधीक म्हरणजे ३००० मि.मि. पेक्षा अधिक असते. प्रमूख पिके भात, नागरी , भुईमुग , ही प्रमुख पिके आहेत. तसेच हापूस आंबा , काजू , नारळ, सूपारी , कोकम, जांभूळ , ही नगदी बागायती पिके आहेत. काही ठिकाणी मसाल्याची पिकेही घेतली जातात . खनिज मॅगनिज (लोहखनिज) ,इल्मेनाईट , क्रोमाईट , सिलिका , बॉक्साजईट, चूनखडी ,चिकनमाती , रंगनिर्मितीसाठी उपयुक्तत असा गेरु मालवण समुद्रकिनारी काही भागात सापडतो. प्रमुख व्यलवसाय शेती, बागायती, आणि मासेमारी. प्रमूख सण उत्सणव गणेशोत्स व, दिवाळी , शिमगा , रामनवमी, हनुमान , जयंती , शिवजयंती , मोहोरम , नाताळ , गुढीपाढवा , श्रीकृष्ण् जन्मोत्साव नारळी पौर्ण्िममा , ग्रामदेवतांच्याी वार्षिक जत्रा . सर्वात मोठया जत्रा आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा , महाशिवरात्री श्री कुणकेश्वसर यात्रा . राष्ट्री य महामार्ग मुबई - कोकण – गोवा राष्ट्री य महामार्ग क्र-१७ . कोकण रेल्वेामार्ग मुबई ते सावंतवाडी असा सिंधुदुर्गात १०४ कि.मी. चा कोकण रेल्वेामार्ग आहे. प्रमुख बंदरे देवगड , विजयदुर्ग , मालवण , निवती-कोचरा, आचरा व वेंगुर्ला . प्रमुख ऐतिहासिक गड किल्लेग सिंधुदुर्ग , विजयदुर्ग , रांगणागड , यशवंतगड , मनोहर मनसंतोषगड , निवती , भरतगड , भगवंतगड , शिवगड , नारायणगड , सोनगगड , रामगड . थंड हवेची ठीकाणे आंबोली .

Address

Oros Sindhudurg
Kudal
416812

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 9am - 5pm

Telephone

02362228796

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Sindhudurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Sindhudurg:

Share