Suchitosh Suresh Kadale

Suchitosh Suresh Kadale Every single person on the planet has a story . Don't judge people before you truly know them..

25/03/2026
मंगल मैत्रीचा आनंदी क्षण..समाजहिताच्या गोष्टींतून आपल्या लेखनातून  सतत लिहिता राहणाऱ्या माणसाचा हा सत्कार.. प्रा.बेन्नूर...
21/02/2026

मंगल मैत्रीचा आनंदी क्षण..

समाजहिताच्या गोष्टींतून आपल्या लेखनातून सतत
लिहिता राहणाऱ्या माणसाचा हा सत्कार..

प्रा.बेन्नूर कृतज्ञता पुरस्कार
मानकरी साहिलकबीर सर..
कौतुक मैत्री आणि खुप अभिनंदन..💐

संविधान चिरायू होवो...भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व मानणार्‍या समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा..We The People Of...
26/11/2025

संविधान चिरायू होवो...

भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व मानणार्‍या समस्त भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा..

We The People Of India..🇮🇳

मा.सुनिल कुरूंदवाडे यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन..💐
31/10/2025

मा.सुनिल कुरूंदवाडे यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन..💐

जीव लावलेल्या हत्तीणीला.. आमच्यापासून दूर करणाऱ्यांचा निषेध..आम्ही 'जिओ बॉयकॉट' करतोय.. तुम्हीही करा..लोकभावनेचा सन्मान ...
31/07/2025

जीव लावलेल्या हत्तीणीला.. आमच्यापासून दूर करणाऱ्यांचा निषेध..

आम्ही 'जिओ बॉयकॉट' करतोय.. तुम्हीही करा..

लोकभावनेचा सन्मान न करणाऱ्यांचा निषेध..


जेथे जातो तेथे | तू माझा सांगाती |चालविसी हाती | धरोनिया ||राजाधिराज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदि...
26/06/2025

जेथे जातो तेथे | तू माझा सांगाती |
चालविसी हाती | धरोनिया ||

राजाधिराज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी विनम्र.. विनम्र अभिवादन..🙏🏻

यंदा मानाचा कॉ.भास्करराव जाधव स्मृती राज्यपुरस्कार (औरंगाबाद) छ.संभाजीनगर साहिल कबीर सरांना प्राप्त झाला साहित्य सांस्कृ...
23/06/2025

यंदा मानाचा कॉ.भास्करराव जाधव स्मृती राज्यपुरस्कार (औरंगाबाद) छ.संभाजीनगर
साहिल कबीर सरांना प्राप्त झाला

साहित्य सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला..
अभिनंदन सर 💐

निवृतीच्या सोहळ्याला.. विद्यार्थ्यांचा लळा..शुभेच्छांच्या गर्दीतूनही आदरणीय रोहिणी निर्मळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्...
13/06/2025

निवृतीच्या सोहळ्याला.. विद्यार्थ्यांचा लळा..

शुभेच्छांच्या गर्दीतूनही आदरणीय रोहिणी निर्मळे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप..

आदरणीय मॅडम, आपल्या हातून असेच कार्य घडावे..
सेवा शिक्षणाचा वसा निरंतर राहो..

सेवेतून निवृत्ती आणि गोतावळ्यात उपस्थिती बाजीराव कडाळे साहेबरेल्वे पोलीस इन्स्पेक्टर, पुणे स्टेशनआपणांस आनंदी शुभेच्छा.....
04/06/2025

सेवेतून निवृत्ती आणि गोतावळ्यात उपस्थिती

बाजीराव कडाळे साहेब
रेल्वे पोलीस इन्स्पेक्टर, पुणे स्टेशन

आपणांस आनंदी शुभेच्छा..
तुमचं मार्गदर्शन तरुणांना यशस्वी ठरवेल..

भीमजयंती सोहळा, कुरूंदवाड #२०२५
15/04/2025

भीमजयंती सोहळा, कुरूंदवाड
#२०२५

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवंदना महोत्सव समिती, शिरोळ यांच्या वतीने महामानवास मानवंदना..कुणाल कांबळे निर्मित भीम...
13/04/2025

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवंदना महोत्सव समिती, शिरोळ यांच्या वतीने महामानवास मानवंदना..

कुणाल कांबळे निर्मित भीमवंदना..
भीमगीतांचा संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम सोहळा..

#भीमजयंती #२०२५

Address

Kurandvad
416106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suchitosh Suresh Kadale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category