Tahsil Office Lakhani

Tahsil Office Lakhani ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

19/08/2022

muramasi tup taluka lakhani

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत लाखनी तालुक्या मध्ये 'हर घर तिरंगा' अभियान
04/08/2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत लाखनी तालुक्या मध्ये 'हर घर तिरंगा' अभियान

उमेद-तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पं.स.  लाखनी अंतर्गत तालुका स्तरीय तिरंगा विक्री केंद्राचे उत्साहात उदघाटन  ...........
04/08/2022

उमेद-तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पं.स. लाखनी अंतर्गत तालुका स्तरीय तिरंगा विक्री केंद्राचे उत्साहात उदघाटन ................................................................
दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजी , पंचायत समिती लाखनी येथे पं.स. सभापती मा.सौ. प्रणाली सार्वे, उपसभापती मा. श्री गिरीश बावनकुळे, मा. मनिषाताई निंबार्ते जि.प. सदस्य, मा.विद्याताई कुंभरे जि.प.सदस्य , तहसिलदार महेश शितोळे , डॉ. शेखर जाधव (गट विकास अधिकारी) , सर्व पंचायत समिती सदस्य व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा विक्री केंद्राचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात उमेद - कक्ष , पं.स. लाखनी अंतर्गत स्थापित गावपातळीवरील महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून प्रती झेंडा 30 रुपये प्रमाणे सर्व ग्रामपंचायतींमध्ये ,ध्वज विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत .
तसेच या प्रसंगी उमेदचे सविता तिडके (BMM), उमेश उके(BM), रमेश रामटेके (BM) आणि सर्व प्रभाग समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण उमेद टीम उपस्थित होती..

Address

Lakhani
Lakhni
441804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tahsil Office Lakhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tahsil Office Lakhani:

Share