Shivaji mane - शिवाजी माधवराव माने

  • Home
  • India
  • Latur
  • Shivaji mane - शिवाजी माधवराव माने

Shivaji mane - शिवाजी माधवराव माने #जिल्हा_प्रमुख
#लातूर

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!
25/07/2026

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....Devendra Fadnavis  #महाय...
22/07/2026

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....
Devendra Fadnavis

#महायुती #मुख्यमंत्री

 #धाराशिव जिल्ह्याचे खासदार माननीय ओमदादा राजे निंबाळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. #ओमराजे   Om...
17/07/2026

#धाराशिव जिल्ह्याचे खासदार माननीय ओमदादा राजे निंबाळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

#ओमराजे
Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर

04/07/2026

📍मुदगड

माझे बंधू मनोहर माने यांचा सेवा गौरव सोहळा.

माझे बंधू मदनसुरी गावचे सुपुत्र यांच्या सेवा गौरव सोहळा निम्मित उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

शिक्षक म्हणून आपली प्रदीर्घ आणि यशस्वी सेवा आज पूर्ण केली. वर्षानुवर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केल्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

​आता वेळ आहे स्वतःसाठी जगण्याची, विश्रांतीची आणि तुमच्या आवडीनिवडी जपण्याची! पुढील सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा!


#एकोजीमुदगड

📍 #धाराशिव जिल्ह्याचे  #खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी नुकताच  एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला..श...
04/07/2026

📍 #धाराशिव जिल्ह्याचे #खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी नुकताच एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला..

शिवसेना प्रवेशा निमित्त खासदार साहेबांचा लातूर जिल्हा शिवसेना युवा सेना व अंगीकृत संघटना यांच्या तर्फे धाराशिव या ठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालय येथे सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले.

येणाऱ्या पुढील काळात शिवसेना बळकटीसाठी लातूर जिल्ह्यासाठी देखील साहेबांचे शिवसेना पक्षात मोलाचे योगदान लागणार आहे.

#ओमराजे #धाराशिव #लातूर #औसा #निलंगा

Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर

Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sanjay More - संजय भाऊराव मोरे Dr Shrikant Eknath Shinde Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर Prakash Abitkar Bhausaheb Chaudhari - भाऊसाहेब चौधरी Amey Ranjekar

शिवसेनेचे आमदार मा. श्री. सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना पक्षाकड...
02/07/2026

शिवसेनेचे आमदार मा. श्री. सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना पक्षाकडून हार्दिक अभिनंदन!


Sachin Ahir

 #शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष - मा. लक्ष्मणदादा वाघमारे साहेब हे नुकतेच काही कामानिमित्त निलं...
02/07/2026

#शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष - मा. लक्ष्मणदादा वाघमारे साहेब हे नुकतेच काही कामानिमित्त निलंगा दौऱ्यावर आले असताना त्यांनी मदनसुरी येथे माझ्या गावी सदिच्छा भेट दिली.

सोबत अनंत दोरवे , माधव शिंदे , रामचंद्र कांबळे , संजय शिंदे , विक्रम आडे , आर्यन वाघमारे इ. उपस्थित होते.

#शिवसेना

 #औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.अभिमन्यू पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..Abhimanyu Pawar    #आमदार  #...
01/07/2026

#औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.अभिमन्यू पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Abhimanyu Pawar

#आमदार #औसा

राज्याचे मृध व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा  !Sanjay Rathod-संजय राठोड ...
30/06/2026

राज्याचे मृध व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Sanjay Rathod-संजय राठोड

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्री नामदार श्री प्रकाश Prakash Abitkar साहेब आपणास वाढदिवसाच्या ...
30/06/2026

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक कुटुंब व आरोग्य कल्याण मंत्री नामदार श्री प्रकाश Prakash Abitkar साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

Address

Latur

Telephone

+919764669922

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji mane - शिवाजी माधवराव माने posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivaji mane - शिवाजी माधवराव माने:

Shortcuts

Share