26/07/2026
समाज कंटक -जातीचा या माध्यमातून या
नवीन वादग्रस्त पेज च्या माध्यमातून या संग्रहात धर्म आणि जातीतील महाराष्ट्रातील समाज कंटकांचा शोध व सत्यघटनाचा आढावा हा माहिती साठी यात प्रसिद्ध व जतन केला जाणार आहे...!!
तसेच सर्व जाती आणि समाजाच्या चुकलेला प्रवास...मार्ग... शोधण्याची चुकीची दिशा कोणी सुरु केली... त्यांची यात नोंद केली जाणार आहे.... सर्वाना पुरावा म्हणून किंवा पच्छताप झाल्याची आठवण करून देणारा हा संग्रह आहे.
समाज कंटक जातीचा हे पेज
जरूर सर्वाना आवडेल...!!
कारण समाजाला आवडत नाही असे सामाजिक कार्य... माझ्या कडून ही घडले....असतील...आणि ते असे असामाजिक कार्य शोधण्याची तुम्हाला ही मी संधी देतो...????
मांगाचा हंटर.
आलंख निरंजन.