Adv Ali fans

Adv Ali fans मुत्तहिद हो तो बदल सकते हो गुलशन का निज़ाम मुंतशीर हो तो मरो चिल्लाते किओं हो !!!

09/12/2024

M***i Ismail Qasmi
Aimim official LATUR
Today News Latur..

05/12/2024
Today’s News Papers cutting 05/12/2024
05/12/2024

Today’s News Papers cutting 05/12/2024

https://youtu.be/OlPTXL7jhz8?si=vDiqS7mh4tcYstsq
04/12/2024

मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लातुरात एमआयएमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन: संभल हत्याकांडातील दोषी पोल.....

https://youtu.be/rs6xcOxP-lE?si=5O3xF2tjEJ341wIq
04/12/2024

https://youtu.be/rs6xcOxP-lE?si=5O3xF2tjEJ341wIq

पुलवामा मे RDX कहा से आया यह पता नहीं, 800 साल पहले मस्जिद के निचे क्या था यह पता चल गया| News First ...

देशातील मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लातुरात एमआयएमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन: संभल हत्याकांडातील दोषी पोलिस अ...
04/12/2024

देशातील मुस्लिमांवरील अत्याचाराच्या विरोधात लातुरात एमआयएमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन

: संभल हत्याकांडातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून कडक कारवाई करावी
: एमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांची मागणी

लातूर : उत्तरप्रदेशातील संभल येथील जामा मस्जिदमध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता आणि मुस्लिम समुदायाला विश्वासात न घेता करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावरून हिंसा भडकली. आणि यावेळी पोलिसांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात सहा निष्पाप मुसलीम युवकांचा मृत्यू झाला. या हत्याकांडाची केंद्र सरकारने चौकशी करावी, दोषी पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. मयतांच्या नातेवाईकाना प्रत्येकी 50 लाख रुपये आणि जखमीना 10 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत. आदी मागण्यासाठी आज 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता लातूरच्या महात्मा गांधी चौकात ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लमीन अर्थात एमआयएमच्या वतीने आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येऊन संभल हत्याकांडाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवानी मुस्लिमांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख यांनी, समाजात जातीय द्वेष निर्माण करणाऱ्या सरकारचा निषेध केला. भारतीय संविधानातील प्लेस ऑफ वर्शिप ऍक्टचा दाखला देऊन कोणत्याही धार्मियांच्या धर्म स्थळाचे, पूजा स्थळाचे इतर धर्मात परिवर्तन करणे दंडनिय अपराध आहे. याचे भान पोलीस व सरकारला नाहीय. त्यामुळे देशातील मुस्लिमांवरील अत्याचार बंद करावेत. अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली.
यावेळी लातुर शहर अध्यक्ष मुजीब हमदुले, औसा शहर अध्यक्ष सय्यद कलीम, ऍड.लालासाहेब शेख, मोहसीन खान, जन एकता संघटनेचे अध्यक्ष इरफान भाई शेख, वाजिद मनियार, इस्माईल फुलारी, शेख शफी साहेब, जुमेद भाई आतार आदींची भाषणे झाली.
या आंदोलनात एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष ऍड. मोहंमदअली शेख, शहराध्यक्ष मुजीब हमदुले, शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल, शहर उपाध्यक्ष शेख सत्तार, शेख जावेद, अहमदखान पठाण, सय्यद कलीम, सय्यद इनाम, शेख वसीम, यासीन ख़ान पठान, फ़र्नाइस पठान, शेख जमील, शेख शकील मौलाना, समीर तांबोळी, उस्मान बागवाना, शेख इम्तियाज़, सय्यद रहीम, आरिफ़ ख़ान पठान, शेख गौस, सय्यद ज़ियाउद्दीन, आदिसह एमआयएमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Tajoddin Baba Road
Latur
413512

Telephone

8657388666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Ali fans posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv Ali fans:

Share