DhadasLatur

DhadasLatur धाडस ट्रेनिंग सेंटर.

🙏सस्नेह नमस्कार,          ‼️🎤धाडस‼️‼️लाखो लोकांसमोर भाषण करायला शिका ! जग जिंका‼️🙏धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले मनःपूर्...
14/11/2023

🙏सस्नेह नमस्कार,

‼️🎤धाडस‼️

‼️लाखो लोकांसमोर भाषण करायला शिका ! जग जिंका‼️

🙏धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत

🙋‍♂️आजचे युग हे स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या युगात आपण भरपूर बुद्धिवान आहात ,विद्वान आहात, हुशार सुद्धा आहात, तुम्ही धडाडीने बोलता सुद्धा, प्रत्येक व्यक्ती हा उत्कृष्ट वक्ता असतोच कारण त्यांच्यामध्ये सभाधिटपणा, भाषाशैली ,संभाषण कौशल्य, देहबोली इत्यादी निसर्गाने दिलेली देणगी असते.
🏀 त्यासाठी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी, तुम्हाला एक प्रभावी वक्ता होण्यासाठी, आपल्या मनातील अतिशय चांगले विचार व्यक्त करण्यासाठी, आपले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी, उत्कृष्ट भाषण करण्यासाठी, तुम्हाला उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी,

👉 पुढील समस्या भेडसावतात का?

1) आत्मविश्वासाची कमतरता
2) लोक काय म्हणतील याची भीती
3) स्टेजवरील भीती
4)पोटात गोळा येणे
5) हातपाय थरथरणे
6) अंगाला घाम येणे
7) चेहरा गंभीर होणे
8) घसा कोरडा पडणे

🙏वरील समस्या असतील तर

🙋‍♂️धाडसाने भाषण करण्यासाठी आजच धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये आपला प्रवेश निश्चित करा

🙋‍♂️आपण जीवन जगत असताना या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर येणाऱ्या काळात आपणास लाखो लोकांसमोर भाषण करता आलेच पाहिजे
तरच तुम्ही स्पर्धेत टिकू शकता म्हणूनच तर आज धाडसाची गरज आहे

🙋‍♂️धाडस ट्रेनिंग सेंटर चे वैशिष्ट्ये

1) वक्तृत्व कला विकसित करणारे ठिकाण

2) प्रत्येक हालचालीचे व्हिडिओ शूटिंग द्वारे निरीक्षण करून वैयक्तिक मार्गदर्शन.

3) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध क्षेत्रातील मान्यवरांची भाषणे ऐकण्याची संधी.

4) डिजिटल प्रशिक्षण केंद्र

5) शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षण केंद्र

6) राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, अधिकारी, कर्मचारी ,लेखक, पत्रकार, विमा प्रतिनिधी, व्यवसायिक, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व इच्छुक व्यक्तींसाठी प्रशिक्षण..

7) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व्यवस्था
8) प्रत्येक प्रशिक्षणार्थींना वैयक्तिक मार्गदर्शन

9) विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन

10) वयाची कोणतीही अट नाही.

11) यशाची 100 टक्के खात्री.

🙏 आज जग तुमची वाट पाहत आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय

‼️धाडस‼️ ‼️धाडस‼️
धाडस ट्रेनिंग सेंटरला एक वेळा अवश्य भेट द्या व आजच आपला प्रवेश निश्चित करा.

‼️ आम्ही 100 टक्के घडवतोच‼️

‼️धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये घडलेल्या सर्व धाडसी वक्त्यांची/व्यक्तींची यशोगाथा...‼️

https://youtu.be/qQJDMQbHK_0?si=5zRotlQcwClGtz-_

‼️अरे बापरे ! कर्नाटक राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये येऊन धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेऊन जबरदस्त भाषण करायला शिकले ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा. श्री जितेंद्र हिबारे साहेब ..‼️

‼️आजच आपल्या शुभ दिवसाची सुरुवात धाडसाने करा..‼️
🏀धाडस ट्रेनिंग सेंटर ने आजपर्यंत भरपूर व्यक्तींना धाडसाने भाषण करायला शिकवले /घडवले... ते म्हणजे...
👉अभिनेते, व उपमहापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, तसेच शिक्षक, डॉक्टर,इंजिनिअर, वकील, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला भगिनी, विमा प्रतिनिधी,व्यवसायिक तसेच विविध क्षेत्रातील काम करणारे व्यक्ती, इत्यादींना लाखो लोकांच्या समोर धाडसाने भाषण करायला शिकवले.. आणि येणाऱ्या काळात सुद्धा हजारो व्यक्तींना धाडसी बनवण्याचे काम करत राहणार...

🏀 आपल्या राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक व व्यवसायिक तसेच इतर क्षेत्रामध्ये तुम्ही खूप हुशार,बुद्धिवान ,विद्वान आहातच. पण भाषण करता येत नसल्यामुळे, धाडसाने बोलता येत नसल्यामुळे आपल्याला कोणीही किंमत देत नाही...

🏀 तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर, तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर, आणि मी कोण आहे हे जगाला दाखवून द्यायचं असेल तर....

🏀 आपल्या पक्षाचा आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहण्यापेक्षा एक दिवस नेता बना..

🏀 आयुष्यभर दुसऱ्यांचा जय म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा..

🏀 तुमच्याकडे सत्ता,संपत्ती भरपूर आहे , तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहात पण समाजात मान ,सन्मान ,प्रतिष्ठा मिळवायचा असेल तर तुम्हाला धाडसाने भाषण करता आलेच पाहिजे..

🏀 आम्ही 100 टक्के वक्ते घडवतोच..

🏀 जबरदस्त सूत्रसंचालन करायला शिकवतोच

🏀 आज जगामध्ये धाडसी माणसालाच किंमत आहे. भित्र्या माणसाला नाही.आज जग तुमची वाट पाहत आहे

🏀 तुम्हाला आणि तुमच्या मुलांना 100 टक्के धाडसाने भाषण करायला, बोलायला आलेच पाहिजे

🏀 तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मान खाली घालून बसायची वेळ येणार नाही,
🏀 कार्यक्रमातून मध्येच पळून जायची वेळ येणार नाही,
🏀मला भाषण जमत नाही असं असं म्हणायची वेळ येणार नाही,
🏀तर आम्ही तुम्हाला स्वाभिमानाने, धाडसाने भाषण करायला आणि बोलायला शिकवतोच..

🏀 अहो तुम्ही आता असंच किती दिवस शांत बसणार आहात ... बस! बस ! बस ! करा आता हे..

🏀 हातामध्ये एकही कागदाचा तुकडा न घेता आम्ही 100% टक्के भाषण करायला आणि धाडसाने बोलायला शिकवतोच....

‼️ उठा आणि आजच धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश घ्या व बिनधास्तपणे.. लाखो लोकांच्या समोर भाषण करायला शिका! जग जिंका ‼️

🙏संपर्क: सरस्वती शाळेच्या समोर, प्रकाश नगर, लातूर

मो.9823325700,9561932544

आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा आणि बेल🔔आयकॉन वर नक्की क्लिक करून लाईक व शेअर करा..

14/11/2023

https://youtu.be/qQJDMQbHK_0?si=5zRotlQcwClGtz-_

‼️धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये घडलेल्या सर्व धाडसी वक्त्यांची/व्यक्तींची यशोगाथा...‼️

‼️दीपावलीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा‼️

‼️आजच आपल्या शुभ दिवसाची सुरुवात धाडसाने करा..‼️

‼️अरे बापरे ! कर्नाटक राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये येऊन धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेऊन जबरदस्त भाषण करायला शिकले ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मा. श्री जितेंद्र हिबारे साहेब ..‼️

🏀धाडस ट्रेनिंग सेंटर ने आजपर्यंत भरपूर व्यक्तींना धाडसाने भाषण करायला शिकवले /घडवले... ते म्हणजे...
👉अभिनेते, व उपमहापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, तसेच शिक्षक, डॉक्टर,इंजिनिअर, वकील, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला भगिनी, विमा प्रतिनिधी,व्यवसायिक तसेच विविध क्षेत्रातील काम करणारे व्यक्ती, इत्यादींना लाखो लोकांच्या समोर धाडसाने भाषण करायला शिकवले.. आणि येणाऱ्या काळात सुद्धा हजारो व्यक्तींना धाडसी बनवण्याचे काम करत राहणार...

🏀 आपल्या राजकीय, सामाजिक,
शैक्षणिक व व्यवसायिक तसेच इतर क्षेत्रामध्ये तुम्ही खूप हुशार,बुद्धिवान ,विद्वान आहातच. पण भाषण करता येत नसल्यामुळे, धाडसाने बोलता येत नसल्यामुळे आपल्याला कोणीही किंमत देत नाही...

🏀 तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर, तुम्हाला स्वाभिमानाने जगायचं असेल तर, आणि मी कोण आहे हे जगाला दाखवून द्यायचं असेल तर....

🙋‍♂️ मी आत्तापर्यंत कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यक्रमांमध्ये भरपूर काम करतो, सर्व कार्यक्रमाची व्यवस्था करतो, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र खूप कष्ट करतो, खुर्च्या,सतरंज्या आत्तापर्यंत उचलत आलोय याची प्रचंड खंत माझ्या मनामध्ये आहे.

🏀 आपल्या पक्षाचा आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहण्यापेक्षा एक दिवस नेता बना..

🏀 आयुष्यभर दुसऱ्यांचा जय म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा..

🏀 तुमच्याकडे सत्ता,संपत्ती भरपूर आहे , तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहात पण समाजात मान ,सन्मान ,प्रतिष्ठा मिळवायचा असेल तर तुम्हाला धाडसाने भाषण करता आलेच पाहिजे..

🏀 आम्ही 100 टक्के वक्ते घडवतोच..

🏀 जबरदस्त सूत्रसंचालन करायला शिकवतोच

🏀 आज जगामध्ये धाडसी माणसालाच किंमत आहे. भित्र्या माणसाला नाही.आज जग तुमची वाट पाहत आहे

🏀 तुम्हाला आणि तुमच्या मुलांना 100 टक्के धाडसाने भाषण करायला, बोलायला आलेच पाहिजे

🏀 तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मान खाली घालून बसायची वेळ येणार नाही, कार्यक्रमातून मध्येच पळून जायची वेळ येणार नाही ,मला भाषण जमत नाही असं असं म्हणायची वेळ येणार नाही,तर आम्ही तुम्हाला स्वाभिमानाने, धाडसाने भाषण करायला आणि बोलायला शिकवतोच..

🏀 अहो तुम्ही आता असंच किती दिवस शांत बसणार आहात ... बस! बस ! बस ! करा आता हे..

🏀 हातामध्ये एकही कागदाचा तुकडा न घेता आम्ही 100% टक्के भाषण करायला आणि धाडसाने बोलायला शिकवतोच....

‼️ उठा आणि आजच धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश घ्या व बिनधास्तपणे.. लाखो लोकांच्या समोर भाषण करायला शिका! जग जिंका ‼️

👉 आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा आणि बेल🔔आयकॉन वर नक्की क्लिक करून लाईक व शेअर करा..
मो.9823325700,9561932544

Address

सरस्वती शाळेच्या समोर प्रकाश नगर लातूर माे. 9823325700 , 9561932544
Latur
413512

Telephone

+919823325700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DhadasLatur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category