Shreekant N. Ranjankar

Shreekant N. Ranjankar social worker (सामाजिक कार्यकर्ता)
Founder President Veer Yodha

14 जनवरी: पानीपत 3 युद्ध ने हमेशा के लिए बंद कर दिए खैबर खिंड से आने वाले इस्लामी आततायियों के रास्ते।सैतान अब्दाली की फ़...
14/01/2024

14 जनवरी: पानीपत 3 युद्ध ने हमेशा के लिए बंद कर दिए खैबर खिंड से आने वाले इस्लामी आततायियों के रास्ते।

सैतान अब्दाली की फ़ौज को वापस भगाने के लिए अमर हो गये 1 लाख से अधिक धर्मरक्षक हिन्दू मराठा वीर,
आज हम व देश हिंदू है इसी बलिदान व शौर्य के कारण नहीं तो यह होता इस्लामिस्तान

#दिन_विशेष

आज दिवंगत हुए उन सभी मराठा सैनिको को सुदर्शन परिवार बारंबार नमन व वंदन करते हुए उनकी यशगाथा को सदा सदा के लिए अमर रख...

22/11/2022

यदि मेरे आग्रह पर 100 लोग भी पठान मूवी देखने का प्लान कैंसिल कर देते हैं तो मेरा अभियान सफल हुआ ll
#हिंदवीस्वराज्य #हिन्दुस्तान #हिंदुत्व #महाराष्ट्र #लातूर

22/11/2022

दि.27-11-2022 वार रविवारी सां 5:वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हाँल मैदानात लातुर #हिंदवीस्वराज्य #हिंदुत्व #हिन्दुस्तान #महाराष्ट्र #लातूर

दि.27-11-2022 वार रविवारी सां 5:वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हाँल मैदानात लातुर
17/11/2022

दि.27-11-2022 वार रविवारी सां 5:वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हाँल मैदानात लातुर

🚩 *जय श्रीराम* 🚩*प्रतापगडाचा कलंक पुसणारे सुधीरभाऊ !**प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याचे अतिक्रमण काढण्यामुळे अवघा महार...
16/11/2022

🚩 *जय श्रीराम* 🚩

*प्रतापगडाचा कलंक पुसणारे सुधीरभाऊ !*

*प्रतापगडावरील अफझलखानाच्या थडग्याचे अतिक्रमण काढण्यामुळे अवघा महाराष्ट्र आनंदला ! अफझलखानाचे उदात्तीकरण आणि शिवरायांचे अवमूल्यन संतापजनक होते. शिंदे फडवणीस सरकारच्या इच्छाशक्तीमुळे ते अतिक्रमण उखडले आणि समस्त शिवप्रेमींसाठी सोनियाचा दिवस उगवला ! परंतु एक उल्लेख अत्यंत महत्वाचा आहे. तो वनमंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ! सुधीरभाऊंच्या नियोजन कौशल्यामुळेच गनिमी काव्याचा वापर करून प्रशासनाने कोणताही अडथळा न येऊ देता हे शिवकार्य पार पाडले. या कार्याच्या नियोजनासाठी सुधीरभाऊ आठवडाभर काम करीत होते. त्यामुळेच महाराष्ट्राला सुखद धक्का बसला आणि शिवप्रतापभूमी विदेशद्रोह्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झाली.*
*२०१५ साली हजारो गोवंश वाचवणारे आणि कुकर्मी कसायांना जरब बसवणारे गोवंशहत्या विरोधी विधेयक मंजूर झाले आणि राष्ट्रपतीपतींची स्वाक्षरी होऊन त्याची अंमलबजावणी झाली सुधीरभाऊ मुळेच!*
*सुधीरभाऊ आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत हा महाराष्ट्र भाग्यवान आहे कारण तुमच्यासारखे राजकारणी इथे आहेत. अजून काम करायचय भाऊ. आपल्याला समस्त महाराष्ट्राच्या हार्दिक शुभेच्छा.*
*जय श्रीराम!*

*आपला नम्र*
*श्रीकांत रांजणकर*
*विर योध्दा संघटना*

आज दि.15 -11-2022 श्री विवेक सलगरे ( वेदानंद गुरुजी ) राष्ट्रिय कार्यकारणी सदस्य श्री श्री रविशकंर महाराज व श्री दत्ता म...
15/11/2022

आज दि.15 -11-2022 श्री विवेक सलगरे ( वेदानंद गुरुजी ) राष्ट्रिय कार्यकारणी सदस्य श्री श्री रविशकंर महाराज व श्री दत्ता मोटे ( स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा प्रसिद्ध प्रमुख लातूर ) यांनी आज विर योध्दा संघटनेच्या संपर्क कार्यालयात भेट दिली संघटनेच्या वतीने भारत मातेची प्रतीमा देऊन सन्मान करण्यात आला.... #हिंदवीस्वराज्य #हिंदुत्व #हिन्दुस्तान #विर_योध्दा_संघटना #लातूर

जल्लोष तर होणारच कारण 32 दाताचा बोकाड (अफजल खान)उभा सोललेल्या छत्रपती चे मावळे आहोत आम्ही.....
11/11/2022

जल्लोष तर होणारच कारण 32 दाताचा बोकाड (अफजल खान)उभा सोललेल्या छत्रपती चे मावळे आहोत आम्ही.....

जेष्ठ बंधुतुल्य मित्र मा बंटी मामा रासुरे यांची लातूर महानगरपालिका झोन क्र - बी या ठिकाणी क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक...
09/11/2022

जेष्ठ बंधुतुल्य मित्र मा बंटी मामा रासुरे यांची लातूर महानगरपालिका झोन क्र - बी या ठिकाणी क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विर योध्दा संघटना व प्रल्हादजी जोशी भाजपाचे संजयजी सोनकांबळे यांच्या तर्फे भारत मातेची प्रतिमा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या...

विर योध्दा संघटनेच्या 2022 आदर्श जिवन निर्माण युवका युवतीचे प्रशिक्षण शिबीराचा समारोप समारंभ संप्पन्न...
08/11/2022

विर योध्दा संघटनेच्या 2022 आदर्श जिवन निर्माण युवका युवतीचे प्रशिक्षण शिबीराचा समारोप समारंभ संप्पन्न...

Address

Chhatrapati Shivaji Maharaj Chowk
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreekant N. Ranjankar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shreekant N. Ranjankar:

Share

Category