16/01/2026
मुंबई महापालिका निकाल : २०२६
सायं. ६:०० पर्यंतचे अधिकृत..
भाजप : ६७
शिवसेना-ठाकरे : ५५
शिवसेना : १८
काँग्रेस : १४
एमआयएम : ०७
मनसे : ०५
राष्ट्रवादी कॉग्रेस : ०२
समाजवादी : ०२
राष्ट्रवादी-शरद पवार : ०१
१७१/२२७
अद्याप ५६ प्रभागांचे निकाल जाहीर झाले नाहीत.