Diliprao Deshmukh Vichar Manch

Diliprao Deshmukh Vichar Manch MLC, EX-Cabinet Minister
(Youth Welfare & Protocol)
Govt. of Maharshtra

Name Shri Diliprao Dagadoj

Diliprao Dagadojirao Deshmukh (born April 18, 1950): is an Ex Minister of state Finance and Planning Maharashtra, from 2003 to 2004. He is a member of the Indian National Congress[1] and originally belongs to Latur district in the Marathwada region of the state of Maharashtra.He is a Member of Legislative Council. On 1st March 2009 he was sworn in as Cabinet Minister of Maharastra state .He is incharge of Relief and Rehabilitation,Sports and Youth Welfare and Protocol Ministry.

20/08/2026
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सोबत चर...
20/08/2026

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सोबत चर्चा करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख.

महाराष्ट्रात आणि देशभरात साखर कारखानदारीतील प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला दिशा ...
19/08/2026

महाराष्ट्रात आणि देशभरात साखर कारखानदारीतील प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला दिशा देणाऱ्या #विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ४२ वी सर्वसाधारण सभा आज माजी मंत्री #सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील मान्यवरांसह या सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगार या सर्वांशी संवाद साधला, सर्वांना शुभेच्छा दिल्या.

शेतकरी, शेतमजूर, आणि ग्रामीण जनतेच्या जीवनात आर्थिक क्रांती यावी, त्यांचे जीवनमान उंचावले जावे यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी चार दशकापूर्वी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवाराचा आता मोठा विस्तार झाला असून, हे सर्वच कारखाने आज उत्तम रीतीने चालत आहेत. ज्या उद्देशाने मांजरा कारखान्याची उभारणी केली तो उद्देश साध्य करण्यासाठी या परिवारातील सर्वच साखर कारखाने अत्यंत शिस्तीत आणि काटेकोर नियोजनात वाटचाल करीत आहेत.

इथेनॉल, वीज, बायोगॅस, ऑक्सीजन, निर्मितीबरोबरच अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापरातून मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. साखर कारखानदारीतील जवळपास सर्व पुरस्कार आणि बक्षिसे या कारखान्यांनी मिळवली आहेत. आज राज्यातील इतर अनेक कारखानेही या परिवारातील यशस्वी प्रयोगाचे आणि कारभाराचे अनुकरण करीत आहेत ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी म्हटले, आगामी काळातही याच पद्धतीचा उत्तम कारभार करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम या परिवाराच्या माध्यमातून होत राहील अशी ग्वाही याप्रसंगी दिली

#लातूर
#शेती #शेतकरी
#साखर #सहकार #साखरउद्योग
#मांजरा_परिवार
#मांजरा_साखर






Indian National Congress
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress - Mumbai
Indian Youth Congress
Maharashtra Pradesh Youth Congress

Address

Aashiyana Sarawati Colony, Latur 413531 Latur
Latur
INDIANNATIONALCONGRESSMEMBEROFLEGISLATIVECOUNCIL(MLC)·LATUR,MAHARASHTRA,INDIA·MA

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diliprao Deshmukh Vichar Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Diliprao Deshmukh Vichar Manch:

Shortcuts

Share